Changlya Lokancha Maan Kadhich Kami Hot Nahi

Download Image
चांगल्या लोकांचा मान कधी कमी होत नाही !
सोन्याचे शंभर तुकडे केले तरीही
त्याची किंमत कमी होत नाहीं !!
चुकणं ही ‘प्रकृती’, चूक मान्य करणं ही ‘संस्कृती’
आणि सुधारणा करण ही ‘प्रगती ‘आहे !!
जगायचे तर दिव्याप्रमाणे जगा ,
जो राजाच्या महालात आणि
गरीबाच्या झोपडीत एक सारखा प्रकाश देतो…!!

This picture was submitted by Smita Haldankar.

More Pictures

Leave a comment