Corona Virus Marathi Life Quote

Corona Virus Marathi Life QuoteDownload Image
कोरोनाव्हायरसने हे सिद्ध केले आहे की आपल्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट तात्पुरती आहे. आपल्या आयुष्याभोवती फिरत असलेले आपले कार्य, बाजार, चित्रपट, समाज यासारख्या गोष्टी एका झटक्यात निघून गेले आहे कारण आपण त्यांच्याशिवाय जगायला शिकत आहोत. त्यानें आपल्या ला शिकवले आहे की शेवटी आपल्या स्वतःचे घर आणि कुटुंब आपल्यास सुरक्षित ठेवते. घरी रहा आणि स्वताला आणि समाजाला सुरक्षित ठेवण्यास मदत करा.

This picture was submitted by Smita Haldankar.

Leave a comment