Dhantrayodashi Wishes In Marathi

Dhantrayodashi Wishes In MarathiDownload Image
आला आला दिवाळीचा सण, घेऊनि तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण,
दिव्यांनी उजळून निघाली सृष्टी, धन्वंतरीची कायम राहो तुम्हावर कृपादृष्टी.
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

लक्ष लक्ष दिव्यांनी उजळून निघो निशा,
घेऊनि येवो नवी उमेद नवी आशा, सोबत आमच्या लक्ष लक्ष शुभेच्छा… .
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

धन्वतरीचा हा सण, आणेल तुमच्या जीवनात आनंदाचे क्षण,
लक्ष्मी देवी विराजमान होऊ दे तुमच्या घरी, हिच आहे मनोकामना आमची…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

धन्वंतरी आपणांवर सदैव प्रसन्न राहो, निरायम आरोग्यदायी, जीवन आपणांस लाभो,
धनवर्षाव आपणाकडे अखंडित होवो, ही दिवाळी आपणास आनंद आणि भरभराटीची जावो…
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा !

लक्ष्मी आली तुमच्या दारी, सुख समृद्धी व शांती घेऊन घरी….
धनत्रयोदशीच्या हार्दिक शुभेच्छा

दिवाळीमध्ये होतो दिव्यांचा साक्षात्कार, आनंदाचा होतो वर्षाव…
दिवाळीच्या निमित्ताने मिळो तुम्हाला सुख समाधान आणि आरोग्य
आमच्या आयुष्यात तुमचे असणे हेच आहे आमचे भाग्य…
धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा

This picture was submitted by Smita Haldankar.

See More here: Dhanteras Marathi

Tag:

More Pictures

  • Dhantrayodashi Chya Shubhechha
  • Dhantrayodashi Chya Shubhechha
  • Dhantrayodashi Chya Shubhechha
  • Dhantrayodashi Chya Shubhechha
  • Dhantrayodashi Chya Hardik Shubhechha
  • Dhantrayodashi Chya Hardik Shubhechha
  • Dhantrayodashi Chya Hardik Shubhechha
  • Dhantrayodashi Chya Hardik Shubhechha
  • Dhantrayodashi Chya Hardik Shubhechha

Leave a comment