Dussehra Status In Marathi

Dussehra Status In MarathiDownload Image
श्रीरामाचा आदर्श घेऊन रावणरूपी अहंकाराचा नाश करत
दसरा साजरा करूया..
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

बाहेरच्या नाही तर आतल्या रावणाला जाळा… आणि मगच दसरा साजरा करा

आज आहे दसरा… सोनं देणं आणि घेण्याचा…

सोन देताना मनात देण्याची भावना ठेवा आणि आनंदोत्सव साजरा करा.

सत्याचा विजय आणि असत्याची हार… हाच संदेश देतो दसरा हा सण

राम बनून मर्यादा आणि मान राखा… कायम सत्याचा मार्ग अवलंबून जिंका

लाल जास्वंद, पिवळा तुरा, सोनचाफा दरवळला,
दसरा आला, झेंडू हसला आणि म्हणाला शुभ दसरा!

आनंदाने भरु दे तुमचे आयुष्य भरभराटीने उजळू दे तुमचे आयुष्य! शुभ दसरा

तुमच्या व तुमच्या सगळ्या कुटुंबियांना दसऱ्याच्या सोनेरी शुभेच्छा!

वाईटाचा नाश होवो… चांगले दिवस होवो… दसऱ्याच्या शुभेच्छा!

उत्सव आला आनंदाचा… एकमेकांना आनंद देण्याचा… दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!

आज सोनियाचा दिनू… करा आनंदोत्सव साजरा… विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!

खूप खा आणि खूप खिलवा, सण आहे दसऱ्याचा, नका होऊ देऊ आनंदाचा तोटा.
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

फुल उमलो, सुख मिळो, आनंदाचा असो प्रत्येक क्षण, दुःखाच नसो एकही क्षण.
विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा

वाईटाचा होतो नाश, दुःखांचा होतो विनाश, दसरा आणतो उमेदीची आस.
दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

राम नामाचा जप करा, तो करेल अहंकाराचा विनाश, ज्याने केला रावणाचा नाश,
तोच आहे अयोध्यावासी राम, दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

This picture was submitted by Smita Haldankar.

See More here: Dussehra Marathi

Tag:

More Pictures

  • Happy Dussehra Status In Marathi
  • Dussehra Marathi Status Image
  • Happy Dussehra Marathi Status
  • Happy Dussehra Marathi Status Pic
  • Dussehra Messages In Marathi
  • Dussehra Wishes In Marathi
  • Vijayadashami Status In Marathi
  • Happy Dussehra Marathi Wish
  • Happy Dusshera Marathi Wish Picture

Leave a comment