Friendship Day Marathi Status For Friend

Friendship Day Marathi Status For Friend

Download Image Friendship Day Marathi Status For Friend


आयुष्यात माझ्या जेव्हा,
कधी दुःखाची लाट होती…
कधी अंधेरी रात होती,
सावलीलाही भिणारी एकट्याची अशी वाट होती…
तेव्हा फक्त मित्रा, तुझी आणि तुझीच साथ होती!
मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸✨💛

This picture was submitted by Smita Haldankar.

Leave a comment