Funny Friendship Day Status In Marathi – मैत्री दिन विनोदी स्टेटस


1. प्रेमाच्या चौकात कितीपण फिरा मित्रांच्या कट्यांवर येणारी मज्जा काही औरच असते.
मैत्री दिनाच्या शुभेच्छा

2. एक गोड मैत्रीण आहे माझी, चष्मा लावून फिरणारी, मी बॅटरी ढापणी बोलताच चीड चीड करून रागावणारी.

3. मातीचे मडके आणि मित्रांची किंमत फक्त बनवण्याऱ्यांनाच माहीत असते, तोडणाऱ्यांना नाही.

4. प्रत्येकाच्या आयुष्यात ती एक मैत्रीण असतेच जिला थोडं काही बोललं तर लगेच फुगून बसते.
– मैत्री दिनाच्या शुभेच्छा

5. काय पण लहानपण असायचं जेव्हा फक्त दोन बोटं जोडली की मैत्री व्हायची.
मैत्री दिनाच्या शुभेच्छा

6. सगळ्याच बाबतीत हुशार आहेस थोडं नाकावरचा राग फक्त जरा कमी कर तिथेच थोडी भिती वाटते

7. शाळेत आमची मैत्री इतकी फेमस होती की काही झालं तर आमचंच नाव समोर यायचं

8. गुण जुळले की लग्न होतात आणि दोष जुळले की मैत्री

9. जेव्हा आपल्याला पैसे, सल्ले, कंपनी आणि ज्ञानाची गरज असते तेव्हा मित्र नेहमीच तुमच्यासाठी असतात.

10. बेस्ट फ्रेंड हा असा एक व्यक्ती असतो जो तुम्हाला हसायला मजबूर करतो जेव्हा तुमचा मूड खराब असतो.

This picture was submitted by Smita Haldankar.

More Pictures

  • Happy Friendship Day Status In Marathi
  • Friendship Day Quote In Marathi
  • Friendship Day Message In Marathi
  • Friendship Day Shayari In Marathi
  • Friendship Day Messages In Marathi
  • Friendship Day Image In Marathi
  • Friendship Day Quotes In Marathi
  • Friendship Day Suvichar In Marathi
  • Friendship Day Wishes In Marathi

Leave a comment