Ganesh Chaturthi Marathi Status Picture

Ganesh Chaturthi Marathi Status PictureDownload Image
तुमच्या आयुष्याला आनंद गणेशाच्या पोटा इतका विशाल असो, अडचणी उदरा इतक्या लहान असो, आयुष्य सॉड इतके लांब असो, आणि तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण लाडूंसारखा गोड जावो. श्री गणेशाची मनापासून आराधना करतो, सर्वांना बुद्धी आणि समृद्धी लाभो ही प्रार्थना. श्री गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

This picture was submitted by Smita Haldankar.

Leave a comment