Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes

Download Image Happy Ganesh Visarjan Fantastic Marathi Photo
या पवित्र गणेश विसर्जनाच्या दिवशी, भगवान गणेशाचा निरोप तुमच्या हृदयाला भक्तीत बुडवून टाको, अडथळे दूर करो आणि शाश्वत आध्यात्मिक आनंद देवो.
प्रेमाने जे काही मागाल ते आज मिळेल,
कारण गणपती बाप्पाला त्याचा प्रत्येक भक्त प्रिय आहे…
गणपती बाप्पा मोरया
बाप्पा तुझा हात सदैव आमच्या माथी असू दे,
तुझी साथ जन्मोजन्म असू दे,
आनंद येऊ दे घरी, प्रत्येक कामात मिळू दे ऐश्वर्य समृद्धी…
गणपती बाप्पा मोरया
पुन्हा लागेल आस तुझ्या आगमनाची, तुला पुन्हा डोळे भरून पाहण्याची,
कधी उजाडेल तो सोनेरी दिवस, गणराया पुन्हा लागेल वेड तुझ्या आगमनाचे…
गणपती बाप्पा मोरया
देव आला माझ्या घरी, हौस भागवली दर्शनाची, पुन्हा आला तो क्षण,
बाप्पा वेळ झाली तुझी परत तुझ्या घरी जाण्याची…गणपती बाप्पा मोरया
Download Image
बाप्पा तुझा हात सदैव
आमच्या माथी असू दे, तुझी
साथ जन्मोजन्म असू दे,
आनंद येऊ दे घरी,
प्रत्येक कामात मिळू दे
ऐश्वर्य समृद्धी…
गणपती बाप्पा मोरया
जाण्यास निघाला गणपती बाप्पा, सारगतीरी जमला गोपाळांचा मेळा,
खिन्न मनाने सारे म्हणतील गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या
तू तर ठेवा, सकल कलांचा, सुगंध तू तर शब्दफुलांचा,
निराकार तू कलाकार तू, बाप्पा माझी चुकभूल सावरा
तुच सुखकर्ता, तुच दु:खहर्ता, अवघ्या दीनांच्या नाथा
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवितो माथा, गणपती बाप्पा मोरया…
सेवा जाणुनी, गोड मानुनी, द्यावा आर्शीवाद आता,
निरोप घेतो देवा आता पुढच्या वर्षी लवकर या…
गजानना गजानना करीत तुजसि प्रार्थना
कृपा सदैव ठेव तू मनात हीच कामना.. गणपती बाप्पा मोरया
तुच कर्ता आणि करविता, शरण तुला भगवंता, मी शरण तुला भगवंता
This picture was submitted by Smita Haldankar.
Tag: Smita Haldankar