Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
Gokulashtami Marathi Wishes Images ( गोकुळाष्टमी मराठी शुभकामना इमेजेस )
ढगांच्या आडून चंद्र हासला,
आकाशी ता-यांचा रास रंगला,
कृष्ण जन्मला ग बाई कृष्ण जन्मला.
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
कृष्ण ज्याचं नाव, गोकुळ ज्याचं गाव,
अशा श्री भगवान कृष्णाला आमचा प्रणाम
आपणास व आपल्या परिवारास
कृष्ण जन्माष्टमी च्या हार्दिक शुभेच्छा
जन्माष्टमीच्या शुभ दिवशी
आमची ही शुभकामना की श्रीकृष्णा ची कृपा
तुम्हा वर व तुमच्या कुटुंबा वर सदैव राहो.
शुभ जन्माष्टमी.
दह्यात साखर आणि, साखरेत भात,
दही हंडी उभी करूया, देऊया एकमेकांना साथ,
फोडूया हंडी लावूनच उंच थर,
जोशात करूया दही हंडीचा थाट…
कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा !
श्रीकृष्ण जन्माष्टमी सणाच्या
खूप साऱ्या शुभेच्छा
गोकुळमध्ये ज्याचा निवास
ज्याने गोपिकांसह रचला इतिहास
देवकी-यशोदा ज्याची आई
असा आहे आमचा कृष्णा.
शुभ जन्माष्टमी
दही, लोणी ज्याची आवड… आज आहे त्याचा जनमदिवस… गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा
राधाचं प्रेम, बासरीचा गोड नाद
लोण्याचा स्वाद, गोपींसोबतची रास
असा आहे आजचा दिवस खास
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा
कृष्ण ज्याचं नाव
गोकुळ ज्याचं गाव
अशा कन्हैयाला
आम्हा सगळ्यांचं नमन
गोकुळाष्टमी च्या शुभ दिवशी आमची ही शुभकामना की
श्रीकृष्णा ची कृपा तुम्हा वर व तुमच्या कुटुंबा वर सदैव राहो.
शुभ गोकुळाष्टमी
वसुदेवं सुतं देव, कंस चाणूर मर्दनम
गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा!
हाथी घोडा पालखी… जय कन्हैया लालकी, कृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा
सर्वाना कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!
राधा ची भक्ति, बांसुरी ची गोडी
लोणी चा स्वाद आणि,गोपीं चा रास
सर्व मिळून साजरा करू
गोकुळाष्टमी चा दिवस खास.
जय यशोदा लाल ची जय हो नंदलाल ची
हाथी, घोडा, पालखी जय कन्हैयालाल ची
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
गोकुळाष्टमी च्या शुभ दिवशी आमची ही शुभकामना की
श्रीकृष्णा ची कृपा तुम्हा वर व तुमच्या कुटुंबा वर सदैव राहो.
शुभ गोकुळाष्टमी
जय यशोदा लाल ची
जय हो नंदलाल ची
हाथी, घोडा, पालखी
जय कन्हैयालाल ची
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
हे गायी चारायला आले
जय हो पशुपालची
नंदला आनंद झाला
जय कन्हैयालाल ची
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
हे आनंद उमंग झाला
जय हो नंदलाल ची
गोकुळात आनंद झाला
जय कन्हैयालाल ची
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
सर्वाना कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा
जय श्री कृष्ण – शुभ जन्माष्टमी
Tag: Smita Haldankar
Follow us at
Recent Posts