Good Morning Marathi Women’s Shayari Images

Good Morning Hindi Women's Shayari ImagesDownload Image
ती आई आहे, ती ताई आहे,
ती मैत्रीण आहे, ती पत्नी आहे,
ती मुलगी आहे, ती जन्म आहे,
ती माया आहे,
तीच सुरुवात आहे आणि
सुरुवात नसेल तर बाकी सारं व्यर्थ आहे..
गुड मॉर्निंग

तुझ्या उत्तुंग भरारी पुढे
गगन ही ठेंगणे भासावे
तुझ्या विशाल पंखाखाली
विश्व ते सारे वसावे..
शुभ सकाळ

भंगणाऱ्या स्वप्नांची
तू एकमात्र आस,
तू प्रेरणा, तू करुणा,
तूच आहेस विश्वास,
प्रत्येक नव- जीवनाचा
तर आधारही तूच,
प्रत्येक दिवसासाठी
खास आहेस तू.
शुभ सकाळ

This picture was submitted by Smita Haldankar.

Leave a comment