Guru Purnima Chi Shubhechcha

Guru Purnima Chi Shubhechcha

Download Image Guru Purnima Chi Shubhechcha


गुरूशिवाय मिळत नाही ज्ञान,
ज्ञानाशिवाय जागृत होत नाही आत्मा…
ध्यान, ज्ञान, संयम आणि कर्म,
ही सर्व गुरूचीच पावन देणगी!
गुरुपौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

This picture was submitted by Smita Haldankar.

Leave a comment