Guru Purnima Quote In Marathi

Guru Purnima Quote In MarathiDownload Image
गुरु आहे सावली, गुरु आहे आधार
गुरु आहे निसर्गात नसे त्याला आकार,
गुरु आहे अंबरात, गुरु आहे सागरात,
शिकावे ध्यान लावुनी, गुरु आहे चराचरात।
गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा!

This picture was submitted by Smita Haldankar.

Leave a comment