Happy Akshaya Tritiya Messages In Marathi

Happy Akshaya Tritiya Messages In MarathiDownload Image
अक्षय्य तृतीयेच्या मंगलदिनी,
तुमच्या आयुष्यात अक्षय राहो सुख शांती,
शुभ अक्षय तृतीया

तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा,
लक्ष्मीमातेची कृपा तुमच्यावर कायम राहो…
अक्षय्य तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा

लोकं अक्षय तृतीयेला सोन्याची खरेदी करतात,
माझं असं मानणं आहे की,
या दिवशी आपण लोकांच्या हृदयात जागा मिळवली पाहिजे,
तुम्हा सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा

अक्षय तृतीयेच्या निमित्ताने लक्ष्मीच्या कृपेसोबतच,
तुमच्यावर आप्तजनांच्या प्रेमाचाही वर्षाव होवो,
अक्षय तृतीयेच्या या शुभ दिवशी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवो.

संस्कृतमध्ये अक्षयचा अर्थ आहे,
ज्याचा कधी क्षय होत नाही असा,
हॅपी अक्षय तृतीया.

भगवान विष्णू तुमच्यावर करो कृपा,
होवो तुमच्यावर यश आणि आनंदाची बरसात

सुखसमृद्धीचा सण आला आहे अक्षय तृतीया,
तुम्हा सर्वांना या शुभ दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

नोटांनी भरलेला असो तुमचा खिसा,
आनंदाने भरलेला असो संसार…
या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला मिळो सगळ्यांच्या प्रेमाचा वर्षाव…
हॅपी अक्षय तृतीया

लक्ष्मीचा वास कायम राहो,
अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा

मनाचे दरवाजे उघडा,
जे मनात आहे ते व्यक्त करा,
अक्षय तृतीया आली आहे,
धनाची होऊ दे बरसात अक्षय तृतीया विशेष शुभेच्छा

शुभ दिवशी शुभ संदेश मिळो,
शुभ दिवसाचा आरंभ होवो खास…

या दिवशी तुमच्या घरी होवो विष्णू आणि लक्ष्मीचा वास

This picture was submitted by Smita Haldankar.

More Pictures

  • Akshaya Tritiya Messages In Marathi
  • Happy Akshaya Tritiya Message In Marathi
  • Akshaya Tritiya Wish In Marathi
  • Akshaya Tritiya In Marathi
  • Akshaya Tritiya Wishes In Marathi
  • Akshaya Tritiya Shubhechcha In Marathi
  • Happy Akshaya Tritiya Marathi Message
  • Akshaya Tritiya Manapasun Shubhechchha
  • Akshaya Tritiya Manah Purvak Shubhechchha

Leave a comment