Happy Anniversary Wishes In Marathi

Happy Anniversary Marathi Wish PhotoDownload Image
एक स्वप्न तुमच्या दोघांचे प्रत्यक्ष झाले,
आज वर्षभराने आठवतांना मन आनंदाने भरून गेले.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

सात सप्तपदींनी बांधलेलं हे प्रेमाचं बंधन,जन्मभर राहो असंच कायम,कोणाचीही लागो ना त्याला नजर,दरवर्षी अशीच येवो ही लग्नदिवसाची घडी कायम.लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

सुख दु:खात मजबूत राहीले आपले नाते,एकमेकांबद्दल आपुलकी आणि ममता,नेहमी अशीच वाढत राहो संसाराची गोडी वाढत राहो,लग्नाचा आज वाढदिवस आपल्या सुखाचा आणि आनंदाचा जावो.

आयुष्याच्या प्रवासात तू नेहमी राहा सोबतप्रत्येक क्षण असो आनंदाने भरपूरनेहमी हसत राहा येवो कोणताही क्षणकारण आनंदच घेऊन येईल येणारा क्षणHappy Anniversary बायको.

Happy Anniversary Wish Picture In MarathiDownload Image
युष्याचा अनमोल आणि
अतूट क्षणांच्या आठवणींचा दिवस.
लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

समर्पणाचं दुसरं नाव आहे तुमचं नातं,विश्वासाची गाथा आहे तुमचं नातं,प्रेमाचं उत्तम उदाहरण आहे तुमचं नातं,तुमच्या या गोड नात्याच्या गोड दिवशी खूप खूप शुभेच्छा.

जीवन खूप सुंदर आहे,आणि ते सुंदर असण्यामागचेखरं कारण फक्त तूच आहेस.Happy Anniversary My Love.

लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.देव तुमच्या जोडीला आनंदात, ऐश्वर्यात ठेवो,तुमच्या संसारात सुख समृद्धी लाभो,तुमची दिवसेंदिवस प्रगती होत राहो,हीच देवाकडे तुमच्यासाठी प्रार्थना.

Anniversary Marathi Wish PhotoDownload Image
स्वर्गाहून सुंदर असावं तुमचं जीवन,
फुलांनी सुगंधित व्हावं तुमचं जीवन,
एकमेकांसोबत नेहमी असेच राहा कायम,
हीच आहे इच्छा तुमच्या लग्नाच्या वाढदिवशी कायम.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रत्येक समस्येवर उत्तर आहात तुम्ही,प्रत्येक ऋतूतील बहर आहात तुम्ही,आम्हा मुलांच्या जीवनाचं सार आहात तुम्ही,लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आईबाबा.

तुमच्या प्रेमाला अजुन पालवी फुटू दे,यश तुम्हाला भर भरून मिळू दे.लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा !

आपुलकी, प्रेम वाढत राहो क्षणा क्षणाला,तुमच्या संसाराची गोडी बहरत जाओ,लग्नाचा वाढदिवस तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो.लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Happy Anniversary Wishing Marathi PictureDownload Image
देव करो असाच येत राहो तुमच्या लग्नाचा वाढदिवस,
तुमच्या नात्याने स्पर्श करावे नवे आकाश,
असंच सुंगिधत राहावं हे आयुष्य
जसा प्रत्येक दिवस असो सण खास.
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

दिव्याप्रमाणे तुमच्या आयुष्यात कायम प्रकाश राहो.माझी प्रार्थना तुमची जोडी कायम राहो.लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा.

विश्वासार्हतेचे हे बंधन असेच राहो,तुमच्या आयुष्यात प्रेमाचा सागर वाहत राहो,प्रार्थना आहे देवापाशी की,तुमचे आयुष्य सुख समृद्धीने भरून जावो.तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

न कोणताही क्षण सकाळचा, ना संध्याकाळचाप्रत्येक क्षण आहे फक्त तुझ्या नावाचायालाच समजून घे माझी शायरीमाझ्याकडून हाच आहे संदेश प्रेमाचाHappy Anniversary बायको.

Happy Anniversary Wish Image In MarathiDownload Image
लग्न म्हणे स्वर्गात ठरतात,
लग्नाचे वाढदिवस मात्र पृथ्वीतलावर साजरे होतात,
हा शुभदिन आपणा उभयतांच्या आयुष्यात वर्षानुवर्षे यावे,
हीच आमुची शुभेच्छा!
लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आम्ही मुलांनी तुम्हाला एकत्र पाहिलं आहे.तुमचं प्रेम, तुमचा विश्वास पाहिला आहे.आयुष्यात बरंच काही तुमच्याकडूनच शिकलो आहे.तुमची साथ अशीच वर्षानुंवर्ष कायम राहो.लग्नवर्धापनदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आईबाबा.

नात्यातले आपले बंधकसे शुभेच्छानी बहरून येतातउधळीत रंग सदिच्छाचे शब्द शब्दांना कवेत घेतात.लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Happy Anniversary Wishes In MarathiDownload Image
सोनेरी दिवसा च्या सोनेरी क्षणाची,
उजळणी होतेय आज
लग्नाचा वाढदिवस तुमचा सौख्याची उजळवावी रास,
शुभेच्छा देते तुम्हाला सर्वांतर्फे खास!
Happy Anniversary!

समुद्रापेक्षाही अथांग आहे तुम्हा दोघांचं प्रेम.एकमेकांची ओळख आहे तुमचा विश्वास.लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

तुमची जोडी नेहमी खुशीत राहो,तुमच्या जीवनात प्रेमाचा सागर वाहो,प्रत्येक दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येवो.लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

Download Imageनातं विश्वासाचं अन् प्रेमाच, असतं छान पती-पत्नीच,
या सुंदर ,गोड नात्याची, करते वीण घट्ट ,
येणारे प्रत्येक वर्ष!
शुभेच्छा तुम्हाला देतो.. खूप सार्‍या..
नित्य आनंद येओ जीवनी तुमच्या,
आठवणी उमलाव्यात नवनव्या प्याऱ्या, प्याऱ्या!!
Happy Anniversary!

आकाशाचा चंद्र तुझ्या बाहुंमध्ये येवी,तू जे मागशील ते तुला मिळो,प्रत्येक स्वप्नं तुझं पूर्ण होवोHappy Anniversary My Dear.

आपल्या लग्न वाढदिवशी मी देवाला प्रार्थन करते की,आपल्या दोघांना जगातील सर्व सुख, हसू, प्रेम,आनंद आणि एकमेकांचा सहवास जन्मोजन्म मिळो.लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !

This picture was submitted by Smita Haldankar.

See More here: Anniversary

Tag:

More Pictures

  • Happy Anniversary My Love Wishes
  • Anniversary Wishes For Parents
  • 10th Marriage Anniversary Wishes Quotes
  • Anniversary Wishes Bhaiya Bhabhi
  • Happy Anniversary Wishes
  • Happy Anniversary For Spouse or Partner
  • Happy Anniversary For Friends
  • Happy Anniversary Dear Wife
  • Happy Wedding Anniversay

Leave a comment