Happy Children’s Day Status In Marathi

Happy Children’s Day Status In MarathiDownload Image
मुलांना शिकवा श्रीमंत होण्यासाठी नाही
तर आनंदी राहण्यासाठी.
ज्यामुळे त्यांना कळेल वस्तूचं मूल्य त्यांची किंमत नाही.
बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

विना शांती सर्व स्वप्न विरून जातात आणि राख बनतात.
मुलांचंही तसंच आहे त्यांना शांतपणे समजवल्यास ती घडतात नाहीतर….
बालदिनाच्या शुभेच्छा.

जगातील सर्वात चांगला वेळ, जगातील सर्वात चांगला दिवस,
जगातील सर्वात सुंदर क्षण फक्त बालपणीच मिळतात.
Happy Children’s Day

मुलंही देवाघरची फुलं आनंद पसरवतात आणि सुख देतात.
त्यांच्यावर भरपूर प्रेम करा आणि नाजूक हातांनी सांभाळा
Happy Children’s Day

आपल्या मुलांना फक्त दोन भेटवस्तू द्यावात एक म्हणजे जबाबदारीची मुळं
आणि दुसरं म्हणजे स्वातंत्र्याचे पंख.

प्रत्येक गोष्ट विकत घेता येते पण बालपण नाही.
बालदिवस आनंदाने साजरा करा आणि मुलांना भरपूर प्रेम द्या.
हॅपी चिल्ड्रन्स डे.

देशाच्या प्रगतीचा आम्ही आहोत आधार,
आम्ही करू चाचा नेहरूंचे स्वप्न साकार
HAPPY CHILDREN’S DAY

“आम्ही आमच्या मुलांना जीवन जगण्यासाठी घडवतो,
पण उलट मुलंच आम्हाला त्यांच्या छोट्या लीलांमधून जीवन काय आहे हे शिकवतात.”

“काही गोष्टी अशा असतात ज्या पैशांनी विकत घेता येत नाही, यापैकीच एक गोष्ट म्हणजे बालपण…
HAPPY CHILDREN’S DAY!”

या दिवशी प्रत्येक बापाला आपल्या मुलाची आठवण येते आणि म्हणूनच मला तुझी आली.
Happy Baldiwas

This picture was submitted by Smita Haldankar.

More Pictures

  • Children’s Day Wishes In Marathi
  • Happy Children’s Day Quote In Marathi
  • Happy Children’s Day Marathi Message Image
  • Children’s Day Messages In Marathi
  • Children’s Day Status in Marathi
  • Children’s Day Message in Marathi
  • Children’s Day Quotes In Marathi
  • Happy Children’s Day Marathi Quote

Leave a comment