Happy Diwali Quotes In Marathi

Happy Diwali Quotes In MarathiDownload Image
1. हसत राहा, हसता हसता दिपक लावा, जीवनात नवे आनंद आणा,
दुःखक विसरून सगळ्यांना मिठी मारा आणि प्रेमाने दिवाळी साजरी करा.

2. प्रत्येक ठिकाणी आहे झगमगाट, पुन्हा आला प्रकाशाचा सण,
तुम्हाला आमच्या आधी कोणी शुभेच्छा देण्याआधी आमच्याकडून दिपावलीचा हा आनंदी संदेश.

3. दिव्यांच्या रोषणाईने उजळून जावं अंगण, फटाक्यांच्या आवाजाने आसमंत जावा भरून,
अशीच यावी दिवाळी सर्वांकडे, सगळीकडे असावा आनंदाचा मौसम.

4. दिवाळीचं पर्व आहे आनंदाचं, प्रकाशाचं, देवी लक्ष्मीचं,
या दिवाळीत तुमच्याही आयुष्यात येवो खूप खूप आनंद,
रोषणाईने उजळलेल्या घरात होवो माता लक्ष्मीचं आगमन.

5. दिवे तेवत राहोत, आम्ही तुमच्या आठवणीत सदैव राहो,
जोपर्यंत आहे आयुष्य हीच ईच्छा आहे आमची, दिव्यांप्रमाणे उजळत राहो आयुष्य तुमचे.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

6. दिवाळीमध्ये होवो दिव्यांचा साक्षात्कारा, आनंदाचा होवो वर्षाव…
दिवाळीच्या निमित्ताने हीच आहे शुभेच्छा यश आणि आनंद मिळो आम्हा सर्वांना.

7. दीपावली आल्यावर काढा रांगोळी, लावा दिवे, फटाक्यांचा होवो धूमधडाका,
तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

8. तुमच्यासोबत सदैव असो आनंद, कधी न होवो निराशा…
आम्हा सगळ्यांकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

9. सज्ज होवो संपूर्ण संसार, अंगणात विराजो लक्ष्मी, करे विश्व सत्कार,
मन आणि अंगणात उजळो हा दिव्यांचा सणवार.

10. शुभ दीपावलीच्या निमित्ताने सारे एकत्र येतात, जुने हेवेदावे विसरतात,
सर्वांच्या संसारात राहो सुख-शांती आणि समादान, प्रत्येक घरावर होवो सुखांचा वर्षाव.

11. दिवाळीच्या निमित्ताने आहे आनंदाची जत्रा, न राहो कोणी एकटं,
जो भेटेल त्याला करा आपलं. शुभ दिवाळी.

12. धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी,
विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..
या दिवाळीला तुमच्यावर अष्टलक्ष्मीची कृपा होऊ दे.
शुभ लक्ष्मी पूजन

13. दिवाळीत फक्त फटाकेच नाहीतर ईर्ष्येचाही होऊ दे नाश,
होऊ द्या मनातील नकारात्मक विचारांचीही सफाई, तेव्हाच होईल खरी शुभ दिपावली.

14. दिवाळी असा आहे सण, जो वर्षातून येतो एकदा आणि
आनंद आणतो वर्षभराचा दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.

This picture was submitted by Smita Haldankar.

See More here: Diwali Marathi

Tag:

More Pictures

  • Happy Diwali Wishes In Marathi
  • Happy Diwali Shubhechha In Marathi
  • Happy Diwali Status In Marathi
  • Happy Diwali Messages In Marathi
  • Happy Diwali Wishes In Marathi
  • Diwali Messages In Marathi
  • Diwali Shubhechha In Marathi
  • Diwali Message Greeting In Marathi
  • Happy Diwali Marathi Status Pic

Leave a comment