Happy Diwali Status In Marathi

Happy Diwali Status In MarathiDownload Image
गेले काही दिवसांचे अंधारमय अनुभव पुसून टाका,
नवा प्रकाश, नव्या उर्जामय आठवणी घेऊन
ही दिवाळी साजरा करा…
सर्वांना दिवाळीच्या अनेकानेक शुभेच्छा!!

तीन दिवसात मोबाईलमध्ये इतके दिवे जमा झालेत की,
चार्जिंग पाँईटमधून तेल येतंय. हॅपा दिवाळी.

त्या लोकांनाही हॅपी दिवाळी, जे वर्षभर माझ्यावर जळतात.

तोहफा-ए-दिवाळी तुला काय पाठवू, तू स्वतःचं एक फटाका आहेस.

दिवाळीसाठी झाली घराची सफाई आता आपल्या मोबाईल ब्राऊजर हिस्ट्री, व्हिडिओज आणि चॅटची करा सफाई

मी माझं मन फक्त पूजा, अर्चना, आरती, श्रद्धा, उपासना आणि
प्रार्थनांमध्ये गुंतवू इच्छितो अजून कोणी शेजारी राहत असेल तर सांगा शुभ दिपावली.

मी अशी आशा करतो की, दिवाळीच्या या पावन निमित्ताने आणि
दिव्यांच्या अलौकिक प्रकाशाने तुमच्या डोक्यातही काही प्रकाश पडेल…हॅपी दिवाळी.

मी माचिस तू फटाका, आपण दोघं भेटलो तर होईल डबल धमाका…

आली आली काही दिवसांवर दिवाळी, आत्ताच घे माझ्याकडून शुभेच्छा
नाहीतर त्या होऊन जातील शिळ्या…हॅपी दिवाळी.

देवाचं दिलेलं सर्व काही आहे, धन आहे, मान आहे फक्त दिवाळीचा बोनस नाही.

जर तुमच्या गर्लफ्रेंड चंद्र-तारे हवे असतील तर आजच रॉकेट विकत घेऊन
तिला त्यावर बसवून वात पेटवून द्या. शुभ दिपावली.

अमावस्येची रात उजळली, होत होती रोषणाईची बरसात दिवा देऊन हातात म्हणाली,
जोपर्यंत तेवतोय तोपर्यंत आहे तुझी माझी साथ, हॅपी दिवाळी

चिडवून गेली ती मला दिवाळीचा दिवा लावून,
आता वाट पाहतोय दिवाळीनंतर तरी येईल मला निराश पाहून.
दिवाळीच्या विनोदी शुभेच्छा

आता तिच्या हास्यावर फुटत आहेत फटाके,
आता सांगा कसं लागावं मन तुझ्याविना प्रिये,
दिवाळीच्या दुरूनच शुभेच्छा.

This picture was submitted by Smita Haldankar.

See More here: Diwali Marathi

Tag:

More Pictures

  • Happy Diwali Marathi Status Pic
  • Happy Diwali Wishes In Marathi
  • Happy Diwali Shubhechha In Marathi
  • Happy Diwali Quotes In Marathi
  • Happy Diwali Messages In Marathi
  • Happy Diwali Wishes In Marathi
  • Diwali Messages In Marathi
  • Diwali Shubhechha In Marathi
  • Diwali Message Greeting In Marathi

Leave a comment