Happy Holi Marathi Greeting Wishes

Happy Holi Marathi Greeting Wishes

Download Image Happy Holi Marathi Greeting Wishes


होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
रंगांचा हा पवित्र सण तुमच्या जीवनातील प्रत्येक चिंता आणि उदासी दूर करो.
तुमच्या घरी प्रेम, आनंद आणि सौभाग्याचे रंग सदैव फुलत राहो आणि प्रत्येक दिवस हसतमुख जावो.

This picture was submitted by Smita Haldankar.

Leave a comment