Happy Independence Day Quotes In Marathi

Happy Independence Day Quotes In Marathi
दे सलामी… या तिरंग्याला ज्यामुळे तुझी शान आहे, हा तिरंगा नेहमी राहू दे उंच जोपर्यंत तुझा जीव आहे.

दिल दिया है, जान भी देंगे, ऐ वतन तेरे लिए … स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

देशभक्ती मूळ रूपात एक धारणा आहे, ती म्हणजे हा देश सर्वात चांगला आहे, कारण इथेच आपला जन्म झाला आहे.

देशभक्ती ही झेंडा फडकवण्यात नाही तर या प्रयत्नात आहे की, देश पुढे जाईल आणि मजबूतही राहील.

कोणत्याही देशाची संस्कृतीही त्या देशातील लोकांच्या हृदय आणि आत्म्यात वसते.

ज्या देशातील लोक एकमेकांना पाठी पिछाडण्याच्या शर्यतीत असतील तो देश पुढे कसा जाईल?

जी लोक दुसऱ्यांना जगण्याचं स्वातंत्र्य देत नाहीत त्यांनासुद्धा स्वातंत्र्याचा हक्क नाही.

जर चुकीला माफी नसेल तर स्वातंत्र्याला अर्थच काय

This picture was submitted by Smita Haldankar.

More Pictures

  • Independence Day Marathi Quotes
  • Independence Day Messages In Marathi
  • Independence Day Shayari In Marathi
  • Independence Day Whatsapp Messages In Marathi
  • Independence Day Good Morning In Marathi
  • Independence Day Marathi Shayari
  • 15 August Independence Day Marathi Image
  • Independence Day Marathi Quote Image

Leave a comment