Happy Republic Day Wishes In Marathi

Happy Republic Day Wishes In MarathiDownload Image
आपल्या जीवनात अनेक रंग भरलेले आहेत… मला आशा आहे की,
हा प्रजासत्ताक दिन तुमच्या आयुष्यात अधिक रंग घेऊन येईल.
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

पुन्हा एकदा एकमेकांचा आदर करत आणि आपल्या देशाचा मान वाढवण्याची शप्पथ घेऊया…
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !

देशाने तुमच्यासाठी काय केले हे विचारण्यापेक्षा तुम्ही देशासाठी काय करत आहात ते स्वत:ला विचारा…
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

आपल्या पूर्वजांनी आपल्याला चांगला इतिहास दिला आहे… तुम्ही तो इतिहास कायम जागा ठेवा…
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

आपल्या देशात विविधता आहे आणि ती तशीच कायम टिकवून राहावे. देशातील सलोखा वाढावा.
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

परिवर्तनाचे नेतृत्व करा आणि देशातील शांतता टिकवून ठेवा..
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

गर्वाने बोला भारतीय आहे मी…. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

उत्सव तीन रंगाचा, आभाळी आज सजला, नतमस्तक मी त्या सर्वांसाठी.. ज्यांनी भारत देश घडवला…
प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

बलसागर भारत होवो विश्वात शोभुनी राहो. समस्त देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

देश विविध रंगाचा,ढंगाचा.. विविधता जपणाऱ्या एकात्मतेचा… प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

चला आपल्या देशाच्या वीर जवानांना आठवूया, त्यांनी दिलेल्या बलिदानाला आठवूया, सलाम सर्व वीरांना. प्रजासत्ताक दिन शुभेच्छा संदेश

ना हिंदू, ना मुसलमान फक्त माणूस बना माणूस. मानवता हाच धर्म माना. वंदे मातरम,
भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा.

This picture was submitted by Smita Haldankar.

More Pictures

  • Republic Day Marathi Wishes
  • Republic Day Quotes In Marathi
  • Republic Day Image In Marathi
  • Republic Day Status In Marathi
  • Republic Day Poem In Marathi
  • Happy Republic Day Marathi Status
  • Marathi Shayari on Republic Day
  • Happy Republic Day Pigeon Image
  • Happy Republic Day Pigeon Image

Leave a comment