Happy Sisters Day Greetings In Marathi

Happy Sisters Day Greetings In MarathiDownload Image
बहिण म्हणजे आईचं रुप,
बहिण म्हणजे प्रेम,
बहिण म्हणजे आनंद,
बहिण म्हणजे विश्वास,
बहिण म्हणजे सुख दुःखाची साथीदार,
बहिण म्हणजे भावंडांसाठी वेडी असणारी.
मी खूप भाग्यवान आहे कारण मला तुझ्यासारखी बहिण मिळाली माझ्या मनातील भावना समजणारी
आणि आईप्रमाणेच माझ्यावर प्रेम करणारी. माझ्या प्रिय ताईस
Happy Sisters Day

This picture was submitted by Smita Haldankar.

Leave a comment