Happy Sisters Day Marathi Status Image

Happy Sisters Day Marathi Status ImageDownload Image
माझी बहिण लाडाची जणू वटवृक्षाची सावली,
माया ममतेनं भरलेली ती माझी मेवा आणि मिठाई.
सर्व जगाहून वेगळी आहे माझी बहिण
सर्व जगात मला प्रिय आहे माझी बहिण
फक्त आनंदच सर्वकाही नसतो
मला माझ्या आनंदाहूनही प्रिय आहे
माझी बहिण
Happy Sisters Day

This picture was submitted by Smita Haldankar.

Leave a comment