Happy Sita Navami Marathi Quote

Happy Sita Navami Marathi Quote

Download Image Happy Sita Navami Marathi Quote


सीता नवमीच्या हार्दिक शुभेच्छा !
सीता नवमीच्या शुभ प्रसंगी लव-कुशांना घडवणाऱ्या माता सीतेच्या ममतेला आणि
संस्कारांना विनम्र वंदन। त्यांच्या जीवनातून प्रेम, धैर्य आणि सद्‌गुणांचा सुंदर संदेश मिळतो।

This picture was submitted by Smita Haldankar.

Leave a comment