Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes

Download Image Heramb Sankashti Chaturthi Shubhechha Best Pic In Marathi
हेरंब संकष्टी चतुर्थीच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
विघ्नहर्ता श्रीगणेश आणि हेरंब रूपाच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील सर्व संकट दूर होवोत आणि सुख, समृद्धी, शांती लाभो.
तुम्हाला आणि तुमच्या परिवारास हेरंब संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
Tag: Smita Haldankar