Independence Day Marathi Quotes

Independence Day Marathi QuotesDownload Image
ज्याचा मुकूट आहे हिमालय, जिथे वाहते गंगा,
जिथे आहे विविधतेत एकता..’
सत्यमेव जयते आहे आमचा नारा,
जिथे धर्म आहे भाईचारा,
तोच आहे भारतदेश आमचा.
जय हिंद जय भारत
स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा

मनात ठेवू नका द्वेष,
मनातून काढून टाका हा द्वेष,
ना तुमचा ना माझा, ना त्याचा ना कुणाचा,
हा देश आहे आपल्या सर्वांचा.
जय हिंद जय भारत.

सुंदर आहे जगात सर्वात,
नावंही किती वेगळं आहे,
जिथे जातपात आणि भाषेपेक्षा,
देशप्रेम महत्त्वाचं आहे,
असा भारत देश आमचा आहे.

काळ्या गोऱ्याचा भेद नाही
मनाशी आपलं नातं आहे
दुसरं काही नाही येतं आम्हाला
पण प्रेम निभावता येत आहे

वाका आणि सलाम करा त्यांना
ज्यांच्यामुळे आज तुम्ही स्वतंत्र आहात
नशीबवान असतात ते ज्यांचं रक्त
देशाच्या कामी येतं
जय हिंद जय भारत

मी भारत देशाचा अविरत सन्मान करतो
इथल्या मातीचं मी गुणगान करतो
मला चिंता नाही स्वर्गात जाण्याची किंवा मोक्षाची
तिरंगा माझा कफन व्हावं हीच इच्छा आहे माझी

लहरेल तिरंगा आता साऱ्या आकाशावर
भारताचं नाव असेल सगळ्यांच्याच ओठावर
घेऊ समोरच्याचा जीव आपल्या जीवाची बाजी लावून
जो वाईट नजरेने बघेल माझ्याच्या देशाच्या भूमीवर

This picture was submitted by Smita Haldankar.

More Pictures

  • Happy Independence Day Quotes In Marathi
  • Independence Day Marathi Pic
  • Independence Day Marathi Picture
  • Independence Day Marathi Shayari
  • Independence Day Whatsapp Marathi Pic
  • Independence Day Marathi Quote Photo
  • Independence Day Whatsapp Marathi Image
  • Best Independence Day Message In Marathi
  • Independence Day Message In Marathi

Leave a comment