International Women’s Day Wishes In Marathi

International Women’s Day Wishes In Marathi
सर्व जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत,
प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या नारी शक्तीस सलाम!
जागतिक महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर,
आपली भूमिका योग्य पद्धतीने साकारणाऱ्या,
आई, बहीण, पत्नी, लेकीस महिला दिनाच्या शुभेच्छा.

प्रत्येक घरात साडेतीन शक्तिपीठ आहेत.
आई,बहिण,बायको व अर्धे शक्तिपीठ मुलगी..
करुया स्त्रीशक्तीचा जागर..
फक्त एका दिवसपुरता नाही दररोज…
जागतिक महिला दिनाच्या हादिक शुभेच्छा.

तू भार्या, तू भगिनी,
तू दुहिता, प्रत्येक वीराची माता,
तू नवयुगाची प्रेरणा या जगताची भाग्यविधाता.
महिला दिनाच्या शुभेच्छा…!!

सर्व जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडत,
प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या नारी शक्तीस सलाम!
जागतिक महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

This picture was submitted by Smita Haldankar.

More Pictures

  • Women’s Day Wishes In Marathi
  • Women’s Day Marathi Wishes For Female Colleague
  • Happy Women’s Day Marathi Wishes For Mother
  • Women's Day In Marathi
  • Women’s Day Quotes for Mother in Marathi
  • Women’s Day message for Wife in Marathi
  • Womens Day Quotes In Marathi For Corporate Women
  • Happy Women’s Day Marathi Wish For Mother
  • Inspirational Women’s Day Marathi Quotes

Leave a comment