Jagtik nurses din chya hardik shubhechha

Jagtik Nurses Din Chya Hardik Shubhechha

Download Image Jagtik Nurses Din Chya Hardik Shubhechha


सर्व नर्स ना जागतिक परिचारिका दिन च्या शुभेच्छा!
रुग्णांची सेवा करताना तुम्ही तुमचे अनेक शनिवार-रविवारही त्यागलेत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
तुमच्या करुणा, कर्तव्यनिष्ठा आणि सेवाभावाला मानाचा सलाम!

This picture was submitted by Smita Haldankar.

Leave a comment