Lovely Sisters’ Day Marathi Wishes for Dear Sister
Download Image Lovely Sisters’ Day Marathi Wishes For Dear Sister
बहीण म्हणजे आयुष्यातील एक सुंदर भेट,
जी बिनशर्त प्रेम करते अगदी थेट…
कितीही भांडलो तरी जी मनापासून जपते,
अशा माझ्या लाडक्या बहिणीला उदंड आयुष्य लाभो!
सिस्टर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा! Happy Sisters’ Day!