Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
Maghi Purnima Marathi Wishes, Messages Images
Download Image
श्री लक्ष्मीनारायणाच्या आशीर्वादाने तुमच्यावर सुख-संपत्ति चा वर्षाव होवो, तुम्हाला अपार सुख-समृद्धी लाभो, रोज रात्री माघ पौर्णिमा येवो, व तुम्हाला जीवनात अपार सुख लाभो.
Download Image
माघ पौर्णिमेची रात्र आपल्याबरोबर अमृत पाऊस घेऊन येते जी आपले जीवन आनंदाने आणि समृद्धीने भरते. आशा आहे की हा सण आपल्या जीवनात नवीन उत्साह घेऊन येईल.
माघ पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
Download Image
माघ पौर्णिमाच्या रात्री सोमरसाची वृष्टी होवो आणि भगवान विष्णूच्या कृपेने तुम्हाला व तुमच्या परिवाराला सुख-समृद्धी लाभो हीच आमची इच्छा.
Download Image
ॐ नमोः नारायणाय.
ॐ नमोः भगवते वासुदेवाय।
माघ पूर्णिमा च्या खूप खूप शुभेच्छा
Download Image
ॐ नमो नारायण नमः
आपण सर्वांना माघी पूर्णिमाच्या
खूप खूप शुभेच्छा
Download Image
भगवान विष्णुच्या कृपेने तुमच्या
मनातील सर्व इच्छा पूर्ण होवो.
शुभ माघी पूर्णिमा
Follow us at
Recent Posts