Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
Download Image
भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न
डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिना निमित्त कोटी कोटी प्रणाम
मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची,
तू जगाला शिकवली व्याख्या माणसातल्या माणुसकीची..
तू देव नव्हतास, तू देवदूतही नव्हतास,
तू मानवतेची पूजा करणारा खरा महामानव होतास…
महासूर्याला अभिवादन!
Tag: Smita Haldankar
Follow us at
Recent Posts