Marathi Rajbhasha Din Wishes Images ( मराठी राजभाषा दिन शुभकामना इमेजेस )

प्रिय मित्रांनो जय महाराष्ट्र !!
सर्वाना मराठी भाषा दिनाच्या ‘स्मिता नंदकुमार हळदणकर’ तरफे हार्दिक शुभेच्छा .♥
कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या दिवशी प्रतिवर्षी २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा करण्यात येतो .या दिवशी पासून आपण एक संकल्प करू कि मराठी भाषा आणि मराठी माणूस ह्या जगात आपली कीर्ती गाजवेल आणि या साठी आपण सर्वोतोपरी प्रयत्न करू. …. महाराष्ट्र मधे राहणारया प्रत्येक जाती धर्मातील लोकांची मराठी हि लोकबोली आहे.
म्हणून आपली मराठी भाषा हि जगातील प्रत्येक व्यक्तीच्या तोंडी असावी हि इच्छा प्रत्येकाने मनात बाळगून आपली मराठीचा झेंडा अटकेपार जावा यासाठी प्रयत्न करायला हवेत. तरच खऱ्या अर्थाने आपण मराठी आहोत असा म्हणता येईल.!!!♥
Marathi Bhasha Dinachya Hardik Shubhechha
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
मराठी भाषा बोलण्याचे भाग्य आम्हाला लाभले हीच आमची पुण्याई
जय महाराष्ट्र जय शिवराय

27 February Marathi Rajbhasha Din
27 फेब्रुआरी मराठी राजभाषा दिवस
ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, ‘पद्म भूषण’
मराठी साहित्याचा मानदंड अर्थात
विष्णु वामन शिरवाडकर उर्फ कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस
कुसुमाग्रजांना त्रिवार अभिवादन व
जागतिक मराठी दिनाच्या सर्वांना खुप शुभेच्छा

Marathi Bhasha Din Status Image
अंगा लावण्यास मला सुगंधी साबण वा अत्तर नसू दे..
पण गर्वाने ओढलेला माझ्या मराठी भाषेचा
कपाळी भगवा टिळा असू दे,
लढता लढता हरलो जरी हरल्याची मला खंत नाही,
लढा माझ्या मराठीसाठी लढाईला माझ्या अंत नाही.
मराठी भाषा दिनाच्या शुभेच्छा

Marathi Bhasha Din Wishes In Marathi
जल्लोष मराठीचा मान मराठी भाषेचा
मराठी भाषेचा आहे मला गर्व
भावी पिढीने जोपासावे आता सर्व
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

Marathi Bhasha Dinachya Shubhechha
माझा शब्द, माझे विचार,
माझा श्वास माझी स्फुर्ती, रक्तात माझ्या मराठी.
एवढ्या जगात माय मानतो मराठी
बोलतो मराठी ऎकतो मराठी
दंगते मराठी… रंगते मराठी..
स्पंदते मराठी.. स्पर्शते मराठी..
मराठी भाषा दिनाच्या भरभरून शुभेच्छा

Jagtik Marathi Bhasha Dinachya Hardik Shubhechha
मराठी आहे माझी माती,
मराठी माझा अभिमान,
जन्मलो या मातीत हेच माझे सौभाग्य, हाच माझा स्वाभिमान.
सर्व भाषांची राजभाषा असे मराठी,
भाग्य आहे अमुचे, नसे बोलणे कधी गर्वापोटी.
धर्म मराठी, कर्म मराठी, मराठी भाषा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा

Marathi Bhasha Din Marathi Message
मराठी म्हणजे गोडवा, मराठी म्हणजे प्रेम,
मराठी म्हणजे संस्कार,
मराठी म्हणजे आपुलकी,
आणि मराठी म्हणजे महाराष्ट्र
मराठीला माय मानणाऱ्या
सर्व मराठी बांधवाना…
जागतिक मराठी भाषा दिनाच्या
हार्दिक शुभेच्छा !
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

Marathi Bhasha Din Shayari In Marathi
जगत राहावी, शिकत राहावी,
समजत राहावी, हसत राहावी,
अशी ही माया ,
शब्दांच्याही पलीकडल्या भावनांना अखंड उमलवणारी ही
मातृभाषेची कोवळी माया,
‘मराठी भाषादिनाच्या’ हार्दिक शुभेच्छा

Marathi Bhasha Din Whatsapp Message
परीस स्पर्शापरी असे किर्तीवंत आमची माय मराठी
अंगाई, लावणी आणि पोवाड्यातही शोभते आमची माय मराठी
संस्कृत आणि संस्कृतीच्या उदरात वसे आमची माय मराठी
नानाविध शिलेदारांच्या यशोगाथेतही आमची माय मराठी
‘मराठी भाषादिनाच्या’
हार्दिक शुभेच्छा

Marathi Bhasha Din Quote
माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या, दर्‍या खोर्‍यातील शिळा.

Marathi Bhasha Din Messages In Marathi
सन्मान मराठीचा,
अभिमान महाराष्ट्राचा !!
मराठी भाषा दिवसाच्या शुभेच्छा!

Marathi Bhasha Din Status In Marathi
धर्म, पंथ,जात एक जाणतो मराठी।
एवढ्या जगात माय मानतो मराठी।।

Marathi Rajbhasha Din Wishes Images

Marathi Rajbhasha Din

Marathi Rajbhasha Din
कविश्रेष्ठ कुसुमाग्रज अर्थात
वि. वा. शिरवाडकर
यांचा २७ फेब्रुवारी हा जन्मदिवस
‘मराठी राजभाषा दिन’ म्हणून साजरा
करण्यात येतो. ‘अमृतातेही
पैजा जिंकणाऱ्या’ मायमराठीचा
गौरव करण्याचा, आपल्या मातृभाषेबद्दल
कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस.

Marathi Sahityacha Ha Khajina
साहित्याचा हा खजिना,
मराठी वाचवूनी जाणून घ्याना.

Marathi Bhasha Dinachya Hardik Shubhechha
माझा शब्द, माझे विचार, माझा श्वास,
माझी स्फूर्ती, माझ्या रक्तात मराठी,
मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Marathi Bhasha Divsachya Hardik Shubhechha
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी,
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,
धर्म, पंथ, जात, एक मानतो मराठी,
एवढया जगात माय मानतो मराठी…
बोलतो मराठी, ऐकतो मराठी,
जाणतो मराठी, मानतो मराठी, !!
सन्मान मराठीचा,
अभिमान महाराष्ट्राचा !!
मराठी भाषा दिवसाच्या शुभेच्छा!

More Pictures

  • Happy Children’s Day Quote In Marathi
  • Mahaparinirvan Din Image In Marathi
  • Natal Chya Shubhechha
  • Happy Diwali Shubhechha In Marathi
  • Dhantrayodashi Wishes In Marathi
  • Govatsa Dwadashi/ Vasu Baras Marathi Wishes Image
  • Dussehra Messages In Marathi
  • Navratri Utsav Nimit Sarvana Mangalmay Shubhechha
  • Hartalika Wishes In Marathi

Leave a comment