Mothers Day Quotes in Marathi

Mothers Day Quotes in MarathiDownload Image
1. तुझ्या चेहऱ्यावरचे हास्य हे असेच राहू दे
आणि असेच माझ्या जीवनाला अर्थ येऊ दे!!!
मदर्स डे च्या निमित्ताने फक्त माझे तुझ्यावरचे प्रेम व्यक्त करत आहे…
आई कायम हसत राहा.
हॅप्पी मदर्स डे आई!!!

2. आई ही एकच अशी व्यक्ती आहे
जी इतरांपेक्षा नऊ महिने अधिक तुम्हाला ओळखत असते
हॅप्पी मदर्स डे !!!

3. ठेच लागता पायी, वेदना होती तिच्या हृदयी
तेहतीस कोटी देवांमध्ये, श्रेष्ठ आहे मला माझी आई
हॅप्पी मदर्स डे आई!!!

4. तुझ्यामुळे जन्म माझा, पाहिले हे जग मी
कसे हे फेडू ऋण तुझे, असंख्य जन्माचा कृतज्ञ मी
हॅप्पी मदर्स डे आई!!!

5. आई म्हणजे मायेचा सागर, आई म्हणजे आनंदचा सागर
मातृदिनाच्या शुभेच्छा आई!

6. आईसारखे दैवत साऱ्या जगतात नाही,
म्हणूनच श्रीकाराच्या नंतर शिकता येते अ, आ, ई
हॅप्पी मदर्स डे !!!

7. आयुष्यात अनेक जण येतात जातात
पण आईसारखं कधीच कोणी आयुष्यात राहात नाही
हॅप्पी मदर्स डे !!!

8. डोळे मिटून प्रेम करते ती प्रेयसी असते
डोळे मिटल्यासारखे करते, ती मैत्रीण असते
डोळे वटारून प्रेम करते ती पत्नी असते
डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तीच आई असते …
हॅप्पी मदर्स डे!!!

9. हाच जन्म नाही तर प्रत्येक जन्मात मला तूच हवीस….
हॅप्पी मदर्स डे आई!!!

10. विधात्याची एक उत्तम कलाकृती तू
अशी कलाकृती इतर कोणी निर्माणच करू शकत नाही
तुला शतशः प्रणाम आई…
हॅप्पी मदर्स डे !!!

11. आईसाठी कोणतीही गोष्ट सोडा
पण कोणत्याही गोष्टीसाठी आईला सोडू नका
हॅप्पी मदर्स डे !!!

12. जगात असे एकच न्यायालय आहे,
जिथे सर्व गुन्हे माफ होतात आणि ते म्हणजे आई…
मातृदिनाच्या शुभेच्छा!

13. व्यापता न येणारं अस्तित्व
आणि मापता न येणारं प्रेम म्हणजे मातृत्व …
हॅप्पी मदर्स डे !!!

14. मरणयातना सहन करूनही
आपली जीवनयात्रा सुरू करून देते ती आई…
हॅप्पी मदर्स डे !!!

15. कुठेही न मागता भरभरून मिळेलेलं दान म्हणजे आई…
हॅप्पी मदर्स डे !!!

This picture was submitted by Smita Haldankar.

More Pictures

  • Happy Mothers Day Wish in Marathi
  • Mothers Day Message in Marathi
  • Mothers Day Status in Marathi
  • Mothers Day Fantastic Wish Pic In Marathi
  • Mothers Day Message Pic In Marathi
  • Happy Mothers Day in Marathi From Son
  • Happy Mothers Day Message in Marathi
  • Happy Mothers Day Quote in Marathi

Leave a comment