Nag Panchami Quotes In Marathi

Nag Panchami Quotes In Marathi
1. देवांचा देव महादेवाला जो प्रिय, भगवान विष्णूचे जो आहे सिंहासन, ज्याने पृथ्वीला उंच केले अशा नागदेवाला
माझा त्रिवार नमस्कार… नागपंचमीच्या शुभेच्छा

2. रुसला पर्जन्यराजा, मदत ना मिळे कोणाची,
परी तूच खरा मित्र, पाठ राखीतो बळीराजाची… हॅपी नागपंचमी

3. सण नागपंचमी सया निघाल्या वारूळाला पूजाया नागोबाला मनोभावे… नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

4. महादेवाला नाग आहे प्रिय, मनोभावे पूजा केल्यास सर्व समस्या होतील दूर… नागपंचमीच्या शुभेच्छा

5. नागदेवताची मनोभावे पूजा करा तुमच्या घरात सुख, समृद्धी आणि आरोग्याची बरसात होईल…. नागपंचमीच्या शुभेच्छा

This picture was submitted by Smita Haldankar.

More Pictures

  • Nag Panchami Status In Marathi
  • Nag Panchami Messages In Marathi
  • Nag Panchami Wishes In Marathi
  • Nag Panchami Marathi Messages
  • Nag Panchami Marathi Shubhechcha
  • Nag Panchami Marathi Message Image
  • Nag Panchami Marathi Wishes Image
  • Nag Panchami Marathi Quote Image
  • SHUBH NAG PANCHAMI

Leave a comment