Narad Jayanti Marathi Wishes Images ( नारद जयंती मराठी शुभकामना संदेश इमेजेस )

Narada Jayanti Marathi Shubhechha
नारायण…
नारायण…
नारायण…
ईश्वराचे दूत नारद मुनींना विनम्र अभिवादन
नारद जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Narada Jayanti Marathi Image
सृष्टीचे पहिले पत्रकार नारद मुनींना अभिवादन
नारद जयंतीच्या शुभेच्छा

Narada Jayanti Wish Image In Marathi
ब्रह्माचे लाडके आणि श्री विष्णू यांचे प्रिय
देवर्षि नारद यांना त्यांच्या जयंती निमित्त मनापासून अभिवादन

Narad Jayanti Hardik Shubhechha
नारायण…
नारायण…
नारायण…
नारद जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Narada Jayanti Status Image In Marathi
भगवान विष्णुजी चे परम भक्त,
ब्रह्माजी चे मानस_पुत्र,
तिन्ही लोकांमध्ये फिरून
भक्तांच्या दुःखाला देवा पर्यंत
पोहोचविण्याचे काम करणारे,
सर्वाना योग्य वाट दाखवणारे,
श्री नारद मुनीना माझे नमन व
सर्वांना नारद जयंती च्या मनःपूर्वक
हार्दिक शुभेच्छा!

Shubh Narad Jayanti

Narada Jayanti Message Image In Marathi
सृष्टिकर्ता ‘ब्रह्मा जी’ व माता सरस्वती चे मानस पुत्र
स्वर्गलोक, मृत्यूलोक व पाताळलोक ह्या तिन्ही लोकांत
मुक्त संचार करत एका हाताता वीणा व एका हातात चिपळ्या वाजवत,
तोंडाने सतत नारायण नारायण असे म्हणणारे.
‘देवर्षि श्री नारद जी’ च्या जयंती,
या शुभ दिनी आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा .. !!

Narada Jayanti Marathi Quote Image
जे कधीही म्हटले गेले नाही
ते ऐकणे हे जगात
सर्वात महत्वपूर्ण असते.
नारद जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Narada Jayanti Marathi Wishes Image
देवर्षी नारद मुनींचा आशीर्वाद
कायम आपल्याला मिळो.
नारायण नारायणचा जप
आपल्या मनात कायम होत राहो
नारद जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Narad Jayanti Chya Hardik Shubhechha
नारायण…
नारायण…
नारायण…
नारद जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Narada Jayanti Marathi Status Image
योग्य शब्द प्रभावी होऊ शकतो,
पण कधीही कोणताही शब्द
इतका प्रभावी झाला नाही
जितका योग्य वेळी दिला गेलेला एक विराम
नारद जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा

Narada Jayanti Quote Image In Marathi
अहो देवर्षिर्धन्योऽयं यत्कीर्ति शाङ्‌र्गधन्वनः ।
गायन्माद्यन्निदं तन्त्र्या रमयत्यातुरं जगत् ॥

‘अहो ! हे देवर्षी नारद धन्य आहेत.
जे आपली वीणा वाजवीत
भगवद-गुणगायनात तल्लीन होतात
व संसारदुःखाने तप्त जीवांना
सदा आनंदित करतात
– श्रीमद्‌भागवत, स्कंध १-६-३९

अश्या, श्री नारद जीं च्या जयंती
निमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा

More Pictures

  • Datta Jayanti
  • Narasimha Jayanti Marathi Wish Image
  • Hanuman Jayanti Marathi Status
  • Mahavir Jayanti Wishes In Marathi
  • Ambedkar Jayanti Status Image In Marathi
  • Shiv Jayanti Chya Whatsapp Shubhechha
  • Ganesh Jayanti Hardik Shubhechha
  • Rabindranath Tagore Jayanti Status In Marathi
  • Mahatma Jyotiba Phule Jayanti In Marathi

Leave a comment