Promise Day Marathi Wishes Images

Promise Day Wish Pic For GFDownload Image
तुझ्या प्रेमात मी स्वतःला विसरेन दिले तुला वचन तुला
कधी माझी परीक्षा घेऊन पाहायची असेल तर पाहा..
मी दिलेली वचनं कधीच मोडत नाही.
Happy Promise Day

Promise Day Wishing Pic For BFDownload Image
मी आज तुझ्यासमोर माझ्या प्रेमाचे वचन घेत आहे,
माझा श्वास असेपर्यंत मी फक्त आणि फक्त तुझीच राहीन
तुझ्याशिवाय कोणाचाही विचार माझ्या मनात येणार नाही.
Happy Promise Day

Promise Day Greeting Image For GFDownload Image
कदाचित मी तुला खूप श्रीमंतीत ठेऊ शकणार नाही,
पण माझ्या प्रेमाने मी तुला कायम सुखात ठेवेन हे माझ्याकडून तुला वचन आहे.
Happy Promise Day

Happy Promise Day Quote In Marathi For FriendsDownload Image
कदाचित ही वेळ कायम अशीच राहणार नाही,
जसे आज आपण एकत्र आहोत तसे आपण उद्या एकत्र असूच असंही नाही.
मैत्री मात्र कायम राहील. भेटू अथवा न भेटू …
मनात ही ज्योत उमलतच राहील.
वचन आहे कायमच्या या मैत्रीचं.

Promise Day Quotes In Marathi For FriendsDownload Image
कधी कोणाला वचन देईन असं वाटलंही नव्हतं.
पण काय करणार तुझ्यासारखी मैत्रीण मला गमवायची नाहीये.
त्यामुळे आयुष्यभर ही मैत्री अशीच निभावेन
हे माझ्याकडून तुला वचन.
वचन दिवस शुभेच्छा

Happy Promise Day Short Quote In MarathiDownload Image
तू माझी कायम साथ देशील मला वचन दे

Promise Day Messages In Marathi For BoyfriendDownload Image
माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझी साथ कधीही सोडणार नाही.
माझे वचन आहे तुला.
Happy Promise Day

Happy Promise Day Image In Marathi For BoyfriendDownload Image
माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी तुझी साथ कधीही सोडणार नाही.
माझे वचन आहे तुला.
Happy Promise Day

Promise Day Messages In Marathi For GirlfriendDownload Image
माझ्यासाठी जगातील सर्वात सुंदर मुलगी तूच आहेस.
आज मी तुला वचन देतो की, मी फक्त तुझ्याशी लग्न करेन
आणि इतर कोणालाही माझ्या आयुष्यात तुझी जागा देणार नाही.
Happy Promise Day

Happy Promise Day Image In Marathi For GirlfriendDownload Image
माझ्याकडून तुला जितके सुख देता येईल,
मी कायम देण्याचा प्रयत्न करेन.. हे माझे तुला वचन आहे.
Happy Promise Day

Happy Promise Day Marathi Photo For Boy FriendDownload Image
तुला ज्या ज्या क्षणी गरज असेल मी तुझ्याबरोबर असेन, आपल्या प्रेमाची शपथ आज वचन देते तुला.

Promise Day Marathi Status For Boy FriendDownload Image
चंद्राचा तो शीतल गारवा, मनातील प्रेमाचा पारवा
या नशिल्या संध्याकाळी हात तुझा हाती हवा…वचन दे तु मला कधीही न ये हा दुरावा.
Happy Promise Day

Happy Promise Day Marathi Image For Boy FriendDownload Image
प्रत्येक क्षणी तुझ्यावरच करेन प्रेम हे माझे वचन आहे तुला,
वचन कायम निभावेन हे देते वचन तुला
Happy Promise Day

Promise Day Marathi Message To FriendsDownload Image
आज स्वतालाच एक असं Promise करा की,
Life मध्ये कितीही नवीन Friend भेटले तरी,
जुन्या दोस्तांना कधी विसरायचं नाही…

Promise Day Marathi Message For FriendDownload Image
मला तुझ्याकडून फक्त एक Promise हवंय,
कितीही भांडण झालं ना,
तरी तु आपलं नातं
कधीही तोडून जाणार नाहीस

Promise Day Marathi Message For MotherDownload Image
आज सर्वजण Promise Day साजरा करत आहे,
म्हणून मी पण आईला Promise केलं
आणि म्हणालो,
पुढच्या जन्मी पण तुझ्याच पोटी जन्म घेईन…

Promise Day Marathi Message Image For WhatsappDownload Image
एक Promise माझ्याकडून,
जेवढे सुख तुला देता येईल तेवढे देईल,
काहीही झाले तरी मी शेवटपर्यंत साथ मात्र तुलाच देईल…

Promise Day Marathi Message To HimDownload Image
जेव्हा भेट होईल आपली,
तेव्हा एक Promise तुझ्याकडून हवं आहे..
ह्याच जन्मी नाही तर,
प्रत्येक जन्मी तुच मला हवा आहेस…!

More Pictures

  • Happy Chocolate Day Marathi Wish Picture For BF
  • Happy Kiss Day Marathi Shayari For Him
  • Happy Valentines Day Marathi Quote Picture
  • Happy brother Day Marathi Message Pic
  • Happy Teddy Day Wish Pic In Marathi
  • Happy Father’s day Marathi Picture Status
  • Happy Children’s Day Quote In Marathi
  • Friendship Day Marathi Greeting Status
  • Gudi Padwa Greeting Pic In Marathi

Leave a comment