Ram Navami Status in Marathi

Ram Navami Status in MarathiDownload Image
आदर्श घ्यावा तर तो प्रभूरामचंद्राकडून कारण
त्यांच्यासारखा राजा, मातृ-पितृवचनी पुत्र आणि
एकवचनी पुरुष कधीच होऊ शकत नाही.
श्री राम नवमीच्या शुभेच्छा!

रामनवमीच्या दिवशी प्रभू रामांनी जन्म घेतला
तो दृष्टांचा संहार करण्यासाठी या दिवसाचे महत्व
अजिबात कमी होऊ देऊ नका.
आपल्यातील रावणाला आजच नष्ट करा.

लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रम रघुवंशनाथम, कारुण्यरुपं करुणाकरं तं शरणं प्रपद्ये.
रामनवमीच्या शुभेच्छा!

रामनवमीच्या तुमच्या कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा
प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत असू द्या.
तुमचे घर कायम आनंद, सौभाग्याने भरलेले राहू द्या.
पुन्हा एकदा रामनवमीच्या शुभेच्छा!

माता सीतेचे धैर्य, लक्ष्मणाचे तेज आणि भरताचे त्याग आपल्या सगळ्यांना आयुष्यात शिकवण देत राहो.

आज प्रभू राम असते तर त्यांनी प्रेमाचा खरा अर्थ लोकांना शिकवला असता.

वाईटाचा त्याग कर,सत्याची कास धर.. अरे मानवा जरा प्रभू रामांच्या विचाराची कास धर.. श्री राम नवमीच्या शुभेच्छा!

प्रभू रामचंद्रासारखा राजा होणे नाही. प्रजेला सर्वस्व मानणाऱ्या या देवतेच्या विचारांचा अवलंब केला तरी पुरे

बळे आगळा कोदंडधारी।
महाकाळा विक्राळ तोही थरारी।
पुढे मानवा किंकारा कोण ठेवा ।
प्रभाते मनी राम चिंतित जावा ।
राम नवमीच्या शुभेच्छा

रामाप्रती भक्ती तुझी। राम राखे अंतरी ।
रामासाठी भक्ती तुझी। राम बोले वैखरी।

उच्चारिता राम होय पाप चर। पुण्याचा निश्चय पुण्यभूमी ।।

रामश्याम हा धर्मपारायण हा चक्रायुथ श्रीनारायण जगदुत्पादक त्रिभुवनजीवन मानवी रामरुप ल्याला

जो सत्यमार्गावर चालतो राम त्यांनाच भेटतो. राम नवमीच्या शुभेच्छा

प्रभू रामाला जीवनाचे सत्य माना आणि
मार्गक्रमण करत राहा तुम्हाला नक्कीच यश मिळेल.
श्रीराम नवमीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा!

राम ही राष्ट्राची संपत्ती आहे..राम राष्ट्राचे प्राण आहे…
रामाचे अस्त्तित्व म्हणजे भारताचे नवनिर्माण आहे…
राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

प्रभू रामांच्या चरणी लीन राहाल तर आयुष्यात कायम सुखी राहाल..
राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

ज्यांच्या आयुष्यात पाप नाही,
जो कायम सदमार्गावरुन चालतो.
प्रभू राम त्यांनाच प्रसन्न होतो.

ज्यांचा कर्म धर्म आहे.. ज्यांची वाणी सत्य आहे.
त्यावर प्रभू रामचंद्राची कृपा आहे.
राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

मर्यादा पुरुषोत्तम राम यांच्या जन्म दिनी राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

शुभ दिवस आहे राम जन्माचा चला करुया साजरा.
तुम्हाला सगळ्यांना राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

This picture was submitted by Smita Haldankar.

More Pictures

  • Ram Navami Status Image in Marathi
  • Marathi Ram Navami Status Photo
  • Ram Navami Marathi Status Picture
  • Ram Navami Marathi Status Image
  • Ram Navami Marathi Status Image
  • Ram Navami Wish Image in Marathi
  • Ram Navami Wishes In Marathi
  • Happy Ram Navami Wish In Marathi
  • Shri Ram Navami Wishes In Marathi

Leave a comment