Ram Navami Wishes Messages In Marathi

Ram Navami Wishes Messages In Marathi
प्रभू रामचंद्राची सज्जनशीलता, मातृ-पितृ भक्ती, मर्यादा पुरुषोत्तमता आणि
राजेशाही वैभवता, सुख-समृद्धी आरोग्यता,
या चैत्रनवमीच्या शुभदिनी श्री प्रभूरामचंद्राच्या कृपेने आपल्या आयुष्यात आनंद येवो ही प्रार्थना
श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

राम ज्यांचे नाव आहे, अयोध्या ज्यांचे गाव आहे..
असा हा रघुनंदन आम्हास सदैव वंदनीय आहे.
श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

दशरथ नंदन राम, दया सागर राम,
रघुकुल तिलक राम, सत्यधर्म पारायण राम.
श्री रामनवमीच्या शुभेच्छा!

श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव.. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

दुर्जनांचा नाश करुन कुशल प्रशासनाचा आदर्श प्रस्थापित करणारे मर्यादा पुरुषोत्तम,
श्री रामचंद्र यांना वंदन, श्री रामनवमीच्या शुभेच्छा!

प्रभू रामाला जीवनाचे परम सत्य माना आणि आयुष्यात पुढे जा.. आनंदच मिळेल.
रामनवमीच्या शुभेच्छा!

राम नाम जपत राहा चांगले काम करत राहा.
राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

रामाचा आदर्श घेऊन करा आयुष्याची सुरुवात
नेहमीच मिळेल आनंद आणि आयुष्यात होईल भरभराट.
राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

पायो जी मैने राम रतन धन पायो… राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

रामनवमीच्या दिवशी प्रभू रामांनी जन्म घेतला
तो दृष्टांचा संहार करण्यासाठी या दिवसाचे महत्व
अजिबात कमी होऊ देऊ नका.
आपल्यातील रावणाला आजच नष्ट करा.
राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रम रघुवंशनाथम, कारुण्यरुपं करुणाकरं तं शरणं प्रपद्ये, रामनवमीच्या शुभेच्छा!

आदर्श घ्यावा तर तो प्रभूरामचंद्राकडून कारण
त्यांच्यासारखा राजा, मातृ-पितृवचनी पुत्र आणि
एकवचनी पुरुष कधीच होऊ शकत नाही.
श्री राम नवमीच्या शुभेच्छा!

रामनवमीच्या तुमच्या कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा
प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत असू द्या.
तुमचे घर कायम आनंद, सौभाग्याने भरलेले राहू द्या.
पुन्हा एकदा रामनवमीच्या शुभेच्छा!

प्रभू रामाला जीवनाचे सत्य माना आणि
मार्गक्रमण करत राहा तुम्हाला नक्कीच यश मिळेल.
श्रीराम नवमीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्छा!

राम ही राष्ट्राची संपत्ती आहे.. राम राष्ट्राचे प्राण आहे… रामाचे अस्त्तित्व म्हणजे भारताचे नवनिर्माण आहे…राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

प्रभू रामांच्या चरणी लीन राहाल तर आयुष्यात कायम सुखी राहाल.. राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

ज्यांच्या आयुष्यात पाप नाही, जो कायम सदमार्गावरुन चालतो. प्रभू राम त्यांनाच प्रसन्न होतो.

मर्यादापुरुषोत्तम भगवान श्री राम यांच्या जीवनातून आपल्याला
विचार, शब्द आणि कार्यामध्ये श्रेष्ठता आणण्यासाठी प्रेरणा मिळो.
श्री राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

अंश विष्णूचा राम धरेची दुहिता ती सीता गंधर्वाचे सूर लागले जय गीतं गाता आकाशाशी जडले नाते धरणीचे स्वयंवर झाले सीतांचे.. राम नवमीच्या शुभेच्छा!

प्रभू श्री रामचंद्राचे आयुष्यही अडचणींनी भरलेले होते. पण ते कायम त्यांना हसतमुखाने सामारे गेले.. त्यांचा हा आदर्श नक्की घ्या. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

प्रत्येकाच्या जीवनात आणि जगण्यात राम येवो हीच इश्वरचरणी प्रार्थना.. राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

राम नवमीच्या दिवशी झाला रामाचा, ज्याने रावणाचा अहंकार मिटवून संहार केला पापाचा.. आणि पताका फटकावला पुण्याचा.. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

राम अनंत आहे, राम शक्तिमान आहे, राम सर्वस्व आहे.. राम सुरुवात आहे आणि राम शेवट आहे. राम नवमीच्या शुभेच्छा!

धर्माच्या मार्गावर चालाल तर तुम्हाला सुख, समृद्धि आणि संपत्तिची प्राप्ती होईल.. राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

गर्व आहे प्रभू रामचंद्रावर ज्यांनी 14 वर्षांचा वनवास झेलला आणि पापाचा संहार केला.. बोला श्री राम जय राम
रामाचे जो स्मरण करे सुख त्याला जरुर मिळे… राम नवमीच्या शुभेच्छा!

राम नावाने करा जीवनाची सुरुवात , म्हणजे चांगल्या आयुष्याची सुरुवात, राम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

This picture was submitted by Smita Haldankar.

More Pictures

  • Ram Navami Wishes In Marathi
  • Shri Ram Navami Wishes In Marathi
  • Ram Navami Wish Image in Marathi
  • Ram Navami Status in Marathi
  • Happy Ram Navami Wish In Marathi
  • Ram Navami Status Image in Marathi
  • Ram Navami Marathi Wish Image
  • Ram Navami Marathi Status Image
  • Ram Navami Marathi Quote Image

Leave a comment