Republic Day Status In Marathi

Republic Day Status In MarathiDownload Image
देश विविधतेचा.. देश माझा… प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

आम्हाला आमच्या देशाच्या संविधानाचा अभिमान आहे…. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

भारतीय प्रजासत्ताक दिन चिरायू होवो!

मुक्त आमुचे आकाश सारे…झुलती हिरवी राने वने…स्वैर उडती पक्षी नभी…आनंद आज उरी नांदे !!

रंग बलिदानाचा… रंग शांततेचा…रंग मातीच्या नात्याचा

या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी केला होता त्याग…वंदन करुया तयांसी आज

खरा प्रजासत्ताक तेव्हाच साजरा होईल जेव्हा संविधान कागदावर न राहता त्यातील प्रत्येक अधिकार सामान्य माणसाला बजावता येईल. आपण सर्वांनी मिळून त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

भारताला सलाम! जिथे प्रत्येक अंकुर त्याच्या खरा रंगांमध्ये,जेथे प्रत्येक दिवस एकतेचा उत्सव साजरा करतात,
प्रजासत्ताक दिवस सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

प्रजासत्ताक तुझा, माझा आणि आपल्या लोकशाहीचा
प्रजासत्ताक दिनी ठरवूया मनी…. देशासाठी करु काहीतरी..

आम्ही या देशाची तरुण पिढी शपथ घेत आहोत की, आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत आमच्या भारत मातेचे संरक्षण करु !!
प्रजासत्ताक दिनाच्या रंगीत शुभेच्छा!

तनी मनी बहरु दे नवा जोश…होऊ दे पुलकीत रोम रोम… प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

घे तिरंगा हाती..नभी लहरु दे उंच… जयघोष मुखी… जय भारत… जय हिंद…
प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

वाऱ्यामुळे नाही…सैनिकांच्या जोशामुळे लहरतोय हा तिरंगा… असाच टिकून राहू दे त्यातील जोश
प्रजासत्ताक दिन आणि संविधान दिनाच्या शुभेच्छा!

झेंडा उँचा रहे हमारा….प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा!

देशात शांती आणि समृद्धी टिकून राहू दे… प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

असंख्यांनी केले तुझ्यासाठी बलिदान…गाऊ त्या भारतमातेचे गुणगान
देश विविधता जाणणाऱ्या एकात्मतेचा… प्रजासत्ताक दिन चिरायू होवो

This picture was submitted by Smita Haldankar.

More Pictures

  • Happy Republic Day Marathi Status
  • Republic Day Marathi Whatsapp Status Image
  • Republic Day Quotes In Marathi
  • Republic Day Image In Marathi
  • Republic Day Poem In Marathi
  • Happy Republic Day Wishes In Marathi
  • Republic Day Marathi Wishes
  • Marathi Shayari on Republic Day
  • Republic Day Marathi Message Pic

Leave a comment