Sant Gadge Baba Che Preranadayi Suvichar

Sant Gadge Baba Che Preranadayi SuvicharDownload Image

संत गाडगे बाबांचे प्रेरणादायी विचार

1.अडाणी राहू नका, मुला-बाळांना शिकवा.

2.जो वेळेवर जय मिळवतो तो जगावरही जय मिळवतो.

3.दगड धोंड्यांची पूजा करण्यात वेळ आणि शक्ती  वाया घालवू नका

4.दान घेण्यासाठी हात पसरू नका, दान देण्यासाठी हात पसरा.

5.दु:खाचे डोंगर चढल्याशिवाय सुखाचे किरण दिसत नाही.

6.धर्माच्या नावाखाली कोंबड्या बकऱ्या सारखे मुके  प्राणी बळी देवू नका.

7.माणसाचे खरोखर देव कोण असतील तर ते आई बाप.

8.माणसाने माणसाबरोबर माणसासारखे वागावे हाच बोध मी ग्रहण केला आहे.

9.शिक्षणाने माणसाचे जीवन फुलते आपण ह्या जगात कशासाठी आलोत हे कळते.

10.शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे.

This picture was submitted by Smita Haldankar.

More Pictures

  • Sant Gadge Baba
  • Sant Gadge Baba Punyatithi Image
  • Sant Gadge Baba Marathi Punyatithi
  • Sant Gadge Baba Marathi Quote
  • Sant Gadge Maharaj Punyatithi
  • Sant Gadge Maharaj
  • Sant Gadge Maharaj Punyatithi
  • Sant Gadge Maharaj
  • Karmyogi Sant Gadgebaba Punyatithi Nimitt Vinamra Abhivadan

Leave a comment