Sharad Purnima Wishes In Marathi

Sharad Purnima Wishes In MarathiDownload Image
चंद्राची शितलता, शुभ्रता, कोमलता, उदारता, प्रेम
आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला मिळो
हिच आजच्या दिवशी प्रार्थना…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

चंद्राच्या मंद प्रकाशाला मधुर दुधाची साथ,
प्रकाशमय करणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यात ऋणानूबंधाचा हात…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

साखरेचा गोडवा केशरी दुधात,
विरघळला तुझ्या माझ्या नात्यात,
रेंगाळत राहो अंतर्मनात,
स्नेहभाव वाढत राहो अंतःकरणात…
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

कोजागिरीची आज रात, पूर्ण चंद्रमा नभात,
चमचमत्या ताऱ्याची वरात, चंद्राची शितलता मनात,
मंद प्रकाश अंगणात, आनंद तराळला मनामनात…
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

कोजागिरीच्या साक्षीने,
चंद्रही उजळून निघाला आकाशात
कोरोनाचे संकट मिटून,आपणही बहरू शीतल प्रकाशात…
कोजागिरीच्या हार्दिक शुभेच्छा!

कोजागिरीचे चांदणे, हसतंय माझ्या अंगणात,
दुग्धशर्करा योग यावा, जसा साऱ्यांचा जीवनात…
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

मध्यरात्री लक्ष्मी माता चंद्रमंडलातून येते,
जो असे जागा त्याच्यावर संतुष्ट होत आर्शीवाद देवूनी जाते…
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

चंद्राचा नूर आज दिसेल खूप खास, कारण…
कोजागिरीची रात्र आहे आज…
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

हा चंद्र तुझ्यासाठी, ही रात तुझ्यासाठी,
आरास ही ताऱ्यांची गगनात तुझ्यासाठी…
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

कोजागिरीचा चंद्र अन तुझं रूप, जणू एकच भासतं…
आणि केशरी दुधामध्ये मला तुझंच प्रतिबिंब दिसतं…
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

मंद गतीने पाऊलं उचलत, चांदण्याचा प्रवास सुरू झाला,
दडला होता ढगात हा चंद्र, पदरात जसा मुख चंद्रर लपलेला…
कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

This picture was submitted by Smita Haldankar.

More Pictures

  • Sharad Purnima Marathi Wishes
  • Sharad Purnima Marathi Wishes for Husband/Wife
  • Sharad Purnima Marathi Shubhechha
  • Kojagiri Purnima Wishes In Marathi
  • Kojagiri Purnima Wish In Marathi
  • Kojagiri Purnima Quotes In Marathi
  • Kojagiri Purnima Marathi Kavita
  • Kojagiri Purnima Marathi Shubhechha
  • Shubh Sharad Pournima

Leave a comment