Shikshak Dinachya Hardik Shubhechha

Shikshak Dinachya Hardik Shubhechha

Download Image Shikshak Dinachya Hardik Shubhechha


शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
आपल्या ज्ञानाने, मार्गदर्शनाने आणि प्रेरणेने जीवन घडते.
आपण दिलेलं प्रत्येक धडें आमच्यासाठी अमूल्य आहेत.
आपल्या स्नेह, सहनशीलता आणि समर्पणाला कोटी कोटी प्रणाम !

This picture was submitted by Smita Haldankar.

Leave a comment