Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes
 Download Image
Download Image
अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त
सर्व शिवभक्तांना हार्दिक भगव्या शिवमय शुभेच्छा.
जय भवानी जय शिवाजी.
 Download Image
Download Image
स्वराज मिळवुन देण्यासाठी तो राञंदिवस झुरला…
जनतेच्या अंधारी दुनियेत तो एकटाच सुर्य ठरला…
अरे गर्वाने देतो आम्ही त्याला देवाची जागा
कारण एका मराठ्याचा मुलगा अवघ्या 33 कोटीँना पुरला….
जय शिवराय… शिवजयंतीच्या शुभेच्छा!
 Download Image
Download Image
निधड्या छातीचा, दनगड कणांचा,
मराठी मनांचा, भारत भूमीचा एकच राजा,
छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा.
जय जिजाऊ जय शिवराय
छत्रपती जन्मोत्सवाच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा.
 Download Image
Download Image
छत्रपति शिवराय…
शिवनेरीच्या क्षितिजावर उगवलेला,
शेकडो वर्षाची काळरात्र चिरून
स्वराज्याच्या मंगल प्रकाशाने
सगळा आसमंत तेजोमय बनवणारा
“शिवसुर्य “…!!!!
जय शिवराय… शिवजयंतीच्या शुभेच्छा!
 Download Image
Download Image
सिंहाची चाल… गरुडाची नजर…
स्त्रियांचा आदर… शत्रूचे मर्दन…
असेच असावे मावळ्यांचे वर्तन…
हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण…
जय शिवराय… शिवजयंतीच्या शुभेच्छा!
 Download Image
Download Image
मुघलांच्या गुलामगिरीतून रयतेस मुक्त करण्यास
ज्यांनी जन्म घेतला या भूमीवरती
पोवाडे, गौरव गीतांमधून
आज घुमू दे त्यांची किर्ती आसमंती
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
 Download Image
Download Image
इतिहासाच्या पानावर,
रयतेच्या मनावर, मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर,
राज्य करणारा राजा म्हणजे, राजा शिवछत्रपती..|
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
 Download Image
Download Image
श्वासात रोखूनी वादळ, डोळ्यांत रोखली आग,देव आमचा छत्रपती, एकटा मराठी वाघ…
शिवजयंतीच्या शुभेच्छा!
 Download Image
Download Image
मराठा राजा महाराष्ट्राचा,
म्हणती सारे माझा माझा,
आजही गौरव गिते गाती,
ओवाळूनी पंचारती
तो फक्त “राजा शिवछत्रपती”
 Download Image
Download Image
यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत जाणता राजा..
शिवजयंतीच्या शुभेच्छा!
 Download Image
Download Image
एक विचार समतेचा…
एक विचार नितीचा…
ना धर्माचा.. ना जातीचा..
माझा राजा फक्त मातीचा…
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा!
 Download Image
Download Image
smitcreation.com तर्फ website वर येणाऱ्या सर्व शिवभक्तांना व आपल्या परिवारास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.
राजाधीराज छत्रपती शिवराय दुर्गपती गजअश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्नंश्रीपती अष्टावधानजागृत अष्टप्रधान वेष्टीत न्यायालंकार मंडीत शस्त्रास्त्रशांस्त्र पारंगत राजनीती धुरंधर पौढप्रताप पुरंदर क्षत्रीयकुलावतंस सिँहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्रीमंत.श्री छत्रपती श्री शिवाजी महाराज कि जय.
 Download Image
Download Image
शुरता हा माझा आत्मा आहे।
विरता आणि विवेक ही माझी ओळखआहे।
क्षत्रिय हा माझा धर्म आहे।
छत्रपति शिवराय हे माझे दैवत आहे।
होय मी मराठी आहे। 
 Download Image
Download Image
शिवराय आमचे प्राण शिवराय मराठ्यांची जाण,
शिवराय सकल हिंदुस्थानाची शान शिवराय,
हिंदवी स्वराज्याला लाभलेली सोन्याची खान.
जय शिवराय जगदंब जगदंब जगदंब.
 Download Image
Download Image
ना काशी रामेश्वर ना मथुरा आयोध्या,
तीर्थ माझे रायगड आणि देव शिवराय.
 Download Image
Download Image
सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा….
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा….!!!
शिवजयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा!
 Download Image
Download Image
अखंड हिंदुस्थान चे
आराध्य दैवत व स्फूर्ती स्थान
श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराजांना 
त्रिवार मानाचा मुजरा. 
सर्व शिवभक्ताना
शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्या!!!
 Download Image
Download Image
विजेसारखी तलवार चालवुन गेला,
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला,
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला,
मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडुन गेला!
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला
असा एक
“मर्द मराठा शिवबा“
होऊन गेला.”!!
 Download Image
Download Image
छत्रपति शिवाजी महाराज !!
छ :- छत्तीस हत्तीचे बळ असणारे,
त्र :- त्रस्त मोगलांना करणारे,
प :- परत न फिरणारे,
ति :- तिन्ही जगात जाणणारे,
शि :- शिस्तप्रिय,
वा :- वाणिज तेज,
जी :- जीजाऊचे पुत्र
म :- महाराष्ट्राची शान,
हा :- हार न मानणारे,
रा :- राज्याचे हितचिंतक,
ज :- जनतेचा राजा, म्हणजे,
॥ छत्रपति शिवाजी महाराज ॥
अशा या रयतेच्या राजास मानाचा मुजरा …!!
सर्व शिवप्रेमींना शिवजयंतीच्या लाख लाख शुभेच्छा.
 Download Image
Download Image
ॐ”बोलल्याने मनाला शांती मिळते.
“साई”बोलल्याने मनाला शक्ती मिळते.
“राम”बोलल्याने पाप मुक्ती मिळते.
“जय शिवराय”बोलल्याने
आम्हाला शंभर वाघाची ताकद मिळते
जय शिवराय ।।
शिव सकाळ ।।
 Download Image
Download Image
एकच राजे शिवराय माझे
 Download Image
Download Image
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
 Download Image
Download Image
राजे शिव छत्रपती 🙂
 Download Image
Download Image
शेर शिवराज हे
 Download Image
Download Image
छत्रपति शिवराय’…
शिवनेरीच्या क्षितिजावर
उगवलेला,शेकडो वर्षाची
काळरात्र चिरून स्वराज्याच्या
मंगल प्रकाशाने सगळा
आसमंत तेजोमय बनवणारा “शिवसुर्य “…!!!!
 Download Image
Download Image
ना शिवशंकर… तो कैलाशपती,
ना लंबोदर… तो गणपती,
नतमस्तक तया चरणी,
ज्याने केली स्वराज्य निर्मिती, देव माझा एकच तो…
।। राजा शिवछत्रपती ।।
Tag: Smita Haldankar