Shravan Somvar Marathi Wish Image

Shravan Somvar Marathi Wish ImageDownload Image
ॐ नमः शिवाय
शिव शंकरांचा महिमा अपरंपार !
शिव करतात सर्वांचा उद्धार, त्यांची कृपा तुमच्यावर नेहमी असो,
आणि भोले शंकर आपल्या जीवनात नेहमी आनंदच आनंद देवो…
श्रावणी सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा

This picture was submitted by Smita Haldankar.

Leave a comment