Shravan Somwar In Marathi For Status

Shravan Somwar In Marathi For Status

Download Image Shravan Somwar In Marathi For Status


सत्याचा ध्यास, भक्तीचा ध्यास,
शिव शंभूचा मनात सदैव वास…
श्रावणाच्या या पवित्र सोमवारी,
पूर्ण होवो तुमची प्रत्येक आस!
पवित्र श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा!

This picture was submitted by Smita Haldankar.

Leave a comment