Good Morning | Birthday | Festivals | Day Wishes | God | Shayari | Quotes

Download Image Shravan Somwar Shubhkamna Marathi Image
“भोलेनाथाच्या आराधनेने तुमच्या सर्व इच्छांची पूर्ती होवो.
शिवाच्या शक्तीने तुमच्या जीवनात कोणत्याही अडचणी येऊ नयेत.
या पवित्र श्रावण महिन्यात शिवाची कृपा तुमच्यावर सदैव राहो.
जय शिव शंकर. श्रावण सोमवारच्या हार्दिक शुभेच्छा.”
Tag: Smita Haldankar