SHUBH SAKAL

Download Image
“महत्वकांक्षा” असल्याशिवाय माणूस “मेहनत” करित नाही
आणि ”मेहनत” केल्याशिवाय” महत्वकांक्षा” पुर्ण होत नाही…!
आयुष्यात स्वत:ला कधी ‘उध्वस्त’ होऊ देऊ नका.
कारण लोक ‘ढासाळलेल्या’ घराच्या वीटा सुद्धा सोडत नाहीत.
शुभ सकाळ

This picture was submitted by Smita Haldankar.

More Pictures

  • Shubh Sakal

Leave a comment