Shubh Sakal Anmol Suvichar Images ( शुभ सकाळ अनमोल सुविचार इमेजेस )

Shubh Sakal Jivan Sundar Aahe Tyavar Prem KaraDownload Image
शुभ सकाळ
जीवन सुंदर आहे, त्यावर प्रेम करा,
रात्र असेल तर काय, सकाळची वाट पहा.
संकट येतात, प्रत्येकाची परीक्षा घेण्यासाठी,
पण नशिबापेक्षा स्वता: वर विश्वास ठेवा.

Shubh Prabhat Marathi SuvicharDownload Image
आपल्याला जे लोक आवडतात,
त्यांच्यावर प्रेम करण्यापेक्षा….
ज्यानां आपण आवडतो त्यांच्यावर प्रेम करायला शिका,
आयुष्य खूप सुंदर आहे
आणि ते आपल्याला अजून सुंदर बनवायला शिका ..!!!
शुभ प्रभात

Suprabhat Hasu Var Marathi SuvicharDownload Image
सुप्रभात
हसू ही Electricity असून
आयुष्य ही तिची Battery आहे..
जेव्हा जेव्हा आपण हसतो
Battery चार्ज होऊ लागते
अन् एक सुंदर दिवस
Activate होतो..
So Keep Smiling…

Shubh Sakal Beautiful Marathi Suvichar
Download Image
शुभ सकाळ
आपली वागणूकच आपले प्रतिबिंब आहे.
जर प्रेम हवे असेल तर प्रेम द्यावे लागेल,
जर आदर हवा असेल तर आदर द्यावा लागेल,
जर विश्वास हवा असेल तर विश्वास ठेवावा लागेल.

Shubh Sakal Kamvaychi Aste Ti NazarDownload Image
डोळे तर जन्मतःच
मिळालेले असतात,
पण कमवायची असते
ती “नजर”
चांगल्यातलं वाईट आणि
वाईटातलं चांगलं ओळखायची.
शुभ सकाळ

Shubh Sakal Hasat Raha Khush RahaDownload Image
शुभ सकाळ
आयुष्याबद्दलच्या आपल्या तक्रारी जितक्या कमी होतील तितके आपले आयुष्य चांगले होईल!
हसत रहा, खुश रहा.

Download Image
सकाळ म्हणजे फक्त सुर्योदय नसते,
ती एक देवाची सुंदर कलाकृती असते.
तो अंधारावर मिळवलेला विजय असतो,
जगावर पसरलेल्या प्रकाशाच्या साम्राज्याची साक्ष असते आणि
आपल्या आयुष्यातल्या नव्या दिवसाची आणि
ध्येयाची सुरूवात असते.
शुभ सकाळ.

Shubh SakalDownload Image
सुगंध हा फक्त फुलांनाच नसतो तर तो माणसांच्या शब्दांना हि असतो….
ह्या जगात प्रत्येक गोष्ट सुंदर आहे
पण ती तुमच्या विचारांवर आणि
बघण्याच्या दृष्टिकोनावर अवलंबुन आहे
जशी सकाळची शाळा भरतांना घंटेचा आवाज कर्कश वाटतो पण त्याच घंटेचा आवाज शाळा सुटतांना कानाला मंजुळ वाटतो
☘शुभ सकाळ☘

Shubh SakalDownload Image
शुभ सकाळ
जर तुम्हाला आनंदी आयुष्य जगायचे असेल तर माणसांवर किंवा गोष्टींवर लक्ष केंद्रित न करता, तुमच लक्ष ध्येयावर केंद्रित करा – अल्बर्ट आइंस्टीन

Download Image
ह्रदयापेक्षा सर्वात चांगली सुपीक जागा कुठेही नाही.
कारण इथे काहीही पेरलं का लगेचच उगवतं म्हणून….
पेरण्यापूर्वी विचार करावा मग ते प्रेम असो मैत्री असो
किंवा कोणावरचा राग वा द्वेष.
शुभ प्रभात

Shubh SakalDownload Image
नाही कुणाचे फेकलेले मिळू दे,
नाही कुणाचे लुबाडलेले मिळू दे,
मला फक्त माझ्या नशीबात लिहिलेले मिळू दे,
हे सुध्दा नाही मिळालं तरी काही दुःखं नाही,
मला फक्त माझ्या मेहनतीला यश मिळू दे.”
शुभ सकाळ

Shubh Sakal KavitaDownload Image

Shubh Sakal SuvicharDownload Image
कमळपत्रा वरील पाण्याला कधी थांब म्हणायचं नसतं
नीसटणार्‍या क्षणांना कधी जवळ करायचं नसतं
माणसाच आयुष्य हे असच असतं
बाकी काहीही हरवलं तरी, त्यापेक्षाही जास्त उरलेल असतं.

काही नाती बांधलेली असतात, ती सगळीच खरी नसतात
बांधलेली नाती जपावी लागतात, काही जपून ही पोकळ राहतात
काही मात्र आपोआप जपली जातात,
कदाचित त्यांनाच मैत्री म्हणतात..

आयुष्य नावाची स्क्रीन जेव्हां
लो बॅटरी दाखवते आणि
नातेवाईक नावाचा charger मिळत नाही,
तेव्हां powerbank बनून जे तुम्हांला वाचवतात ते म्हणजे
मित्र
शुभ सकाळ

Download Image
मनाला जिंकायचे असते, “भावनेने”
रागाला जिंकायचे असते, “प्रेमाने”
अपमानाला जिंकायचे असते, “आत्मविश्वासाने ”
अपयशाला जिंकायचे असते, “धीराने”
संकटाला जिंकायचे असते, “धैर्याने”
माणसाला जिंकायचे असते, “माणुसकीने”
शुभ सकाळ

Download Image

Shubh Sakal Mitranno SuvicharDownload Image

Download Image
जो मैदानात ठरलाय तो परत जिंकू शकतो,
परंतु जो मनाने हरला आहे तो कधीच जिंकू शकणार नाही,
आपला आत्मविश्वास हाच आपला सर्वात मोठा ठेवा आहे,
त्यास डळमळू देऊ नका,
यश नक्कीच तुमचं आहे.
शुभ सकाळ

Download Image
तुटलेली फुले,
”सुगंध” देऊन जातात…
गेलेले क्षण,
”आठवण” देऊन जातात…
प्रत्येकांचे “अंदाज”
वेग-वेगळे असतात…
म्हणुन काही माणसं “क्षणंभर”,
तर काही “आयुष्यभर” लक्ष्यात राहतात…!!!
शुभ सकाळ

Download Image
!! शुभ सकाळ शुभ दिन !!
आनंद हा एक भास आहे, ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण आहे.
दु:ख हा एक अनुभव आहे ,जो आज प्रत्येकाकडे आहे. 
तरीही अशा जीवनात तोच जिंकतो, ज्याचा स्वत:वर गाढ विश्वास आहे.

Download Image
शुभ सकाळ
स्वतासाठी सुंदर घर करणे
हे प्रत्येकाचे एक स्वप्न असते, पण….
एखाद्याच्या मनात घर करणे,
यापेक्षा सुंदर काहीच नसते…

Download Image
शुभ सकाळ शुभ दिन
दुरावा कोणतंही नातं संपवत नाही
आणि जवळीक कोणतंही नातं
घट्ट करत नाही.
तर नात्यांची घेतलेली काळजी
आणि केलेला सन्मान यामुळे नातं
अधिक मजबूत होतं आणि टिकतं
देखील.
जिवन खुप सुंदर आहे फक्त
तसं जगायला हवं…!!

Download Image
नशिब हे लिफ्टसारखं असतं.
तर कष्ट म्हणजे जिना आहे,
लिफ्ट कधीही बंद पडू शकते.
पण जिना मात्र तुम्हाला नेहमी
वरच घेऊन जात असतो.
शुभ सकाळ

Download Image
शुभ सकाळ
जीवन सर्वांसाठी सारखेच असते,
फरक फक्त एवढाच असतो,
कोणी मनासारखं जगात असतं आणि
कोणी दुसरायच मन जपून जगात असतं !

Download Image
प्रातः प्रणाम
माझ्या प्रार्थनेचा असा स्वीकार कर हे देवा,
जेव्हा जेव्हा मी नतमस्तक होईल
प्रत्येक नात्यांचे जीवन सावरावे.

Download Image
ध्येय असे पाहिजे की
ज्या दिवशी तुम्ही हराल
त्या दिवशी जिंकणाऱ्या पेक्षा चर्चा
तुमची झाली पाहिजे..!!
।।शुभ सकाळ ।।

Download Image
शुभ सकाळ शुभ दिन
मन ओळखणाऱ्यांपेक्षा
मन जपणारी माणसं हवीत
कारण,ओळख ह
क्षणभरासाठी असते
तर जपवणूक आयुष्यभरासाठी.
भलेही प्रगती
थोडी कमी झाली तरी चालेल..
पण माझ्यापासून
कोणाचे नुकसान नको
ही भावना ज्याच्याजवळ असते
तो योग्य प्रगतीच्या वाटेवर असतो.

Download Image
शुभ सकाळ शुभ दिन
आरसा तोच असतो
फक्त त्यात हसत पहिले कि,
आपण आनंदी दिसतो,
आणि रडत पहिले कि,
आपण दुखी दिसतो,
तसेच जीवनही तेच असतं ,
फक्त त्याच्या कडे पहाण्याचा दृष्टिकोन
त्याला आनंदी किंवा दुखी बनवतो
म्हणून देउष्टिकोन महत्वाचा आहे

Download Image
आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे,
तो त्यालाच मिळतो: जो स्वतःला विसरून
इतरांना आनंदित करतो.
शुभ सकाळ

Download Image
शांत स्वभावाचा माणूस हा
कधीही कमजोर नसतो…
कारण या जगात पाण्यापेक्षा मऊ
असे काहीच नाही…
पण जर त्याचे पुरात रुपांतर झाले तर
भले भले डोंगर हि फोडून निघतात…
माणसे कमविण्यात जो आनंद आहे,
तो पैसा कमविण्यात नाही..
शुभ सकाळ

Download Image
माणसाला चमकायचंच असेल तर त्याला स्वतःचाच प्रकाश
आणि झळकायचे असेल तर स्वतःचेच तेजनिर्माण करता आले पाहिजे…
झाडावर बसलेला पक्षी फांदी हलल्यानंतरही घाबरत नाही…
कारण त्याचा फांदीवर नाहीतर स्वत:च्या पंखांवर विश्वास असतो..
शुभ शकाळ

Download Image
चालता चालता कधीतरी ठेच लागणारच,
जगायच म्हंटल्यावर दु:ख हे असणारच,
ठेच लागणार म्हणून चालायच का सोडायच,
दू:ख आहे म्हणून का जगायच सोडायच,
दु:खातही आनंदाला कोठे तरी शोधायचे,
आतुन रडतानाही दुस-याला हसवायचं.
ह्यालाच जगणे म्हणतात …
स्वतः रडूनही जो दुसऱ्याला हसवतो
दुसऱ्याच्या आनंदात आपले सुख पाहतो ….
तो सुखी राहतो..!
शुभ प्रभात

Download Image
!! शुभ सकाळ शुभ दिन !! 
“फक्त स्वत:चा विचार करणारे लोक फार थोड्या काळासाठी प्रगती करतात…!”
पण जे सगळ्यांचा विचार करतात त्यांची प्रगती कायम होत राहते…”
“माझ्या मुळे तुम्ही नाही” तर ”तुमच्या मुळे मी आहे..”ही वृत्ती ठेवा
बघा किती माणसें तुमच्याशी जोडली जातात…
आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं..
पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच् जात नाही … !

Download Image
!! शुभ दिन शुभ सकाळ !!
लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी.
मराठी माणसाला काय येते
मराठी माणसाला भारतीय राज्यघटना लिहिता येते.
मराठी माणसाला पहिला Indian Idol बनता येते.
मराठी माणसाला पहिला करोडपती बनता येते.
मराठी माणसाला पहिली नच बलिये विनर बनता येते.
मराठी माणसाला स्वराज्य उभं करता येते.
मराठी माणसाला भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवता येते.
मराठी माणसाला क्रिकेटचा शहेनशहा होता येतं.
मराठी माणसाला महासंगणक बनविता येतो.
मराठी माणसाला पार्श्वगायनात सम्राज्ञी बनता येतं.
मराठी माणसाला संपूर्ण भारतात पहिली मुलींची शाळा काढता येते.
मराठी माणसाला पहिली महिला शिक्षिका बनता येतं.
मराठी माणसाला पहिली महिला डॉक्टर बनता येतं.
मराठी माणसाला पहिली महिला राष्ट्रपती बनता येतं.
लाभले अम्हांस भाग्य बोलतो मराठी. 
अभिमान बाळगा ‘मराठी’ असल्याचा.

Download Image
सोन्यात जेव्हा ‘हिरा’ जडवला जातो
तेव्हा तो दागीना सोन्याचा नाही
तर हि-याचा बोलला जातो,,
तसचं देह हा सुध्दा माणसाचां सोनं आहे,
आणि कर्म हा हिरा आहे,
हि-यामुळे जसं सोन्याच मुल्य वाढतं, 
तसचं चांगल्या कर्मामुळेच देहाचं मुल्य हि वाढतं !!!
नात ते टिकते ज्यात
शब्द कमी आणि समज जास्त,
तक्रार कमी आणि प्रेम जास्त,
अपेक्षा कमी आणि विश्वास जास्त असतो.
शुभ सकाळ

Download Image
!! शुभ सकाळ शुभ दिन !!
प्रत्येक हृदयात थोडेसे दुख: असते, फरक फक्त एवढा आहे..
काही जण आपली दुख डोळ्यातील अश्रू मध्ये ते लपवतात,
तर काही जण आपल्या हास्यामध्ये.

More Pictures

  • Suprabhat Hasu Var Marathi Suvichar
  • Shubh Sakal Suvichar
  • Shubh Sakal Marathi Suvichar Photo
  • Shubh Sakal Women Suvichar
  • Shubh Sakal Anubhav Suvichar
  • Shubh Sakal Marathi Suvichar

Leave a comment