Shubh Sakal Hanuman Images ( शुभ सकाळ हनुमान इमेजेस )

Shubh Sakal Hanuman ImagesDownload Image
शुभ सकाळ जय श्री हनुमान
देवाचे भक्त असणे याचा अर्थ असा नाही की
तुम्ही कधी ही पडणार नाही, परंतु जेव्हा तुम्ही
पडल तेव्हा देव तुमची काळजी घेईल.

Shubh Sakal Bajarang Bali HanumanDownload Image
शुभ सकाळ जय श्री राम जय श्री हनुमान
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान…
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान.

शुभ सकाळ शुभ दिवस
संकटमोचन हनुमान की जय
श्री राम जय राम जय राम जय राम
श्री हनुमान जी च्या कृपेने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत.
तुमचा प्रत्येक क्षण शुभ, मंगल, आणि आनंदाचा जावो.

शुभ सकाळ जय श्री राम जय श्री हनुमान
ज्यांना श्रीराम चे वरदान आहे,
गदा धारी ज्यांची शान आहे,
बजरंगी ज्यांची पहचान आहे,
संकट मोचन ते हनुमान आहे.

शुभ सकाळ
हनुमान आहे नाम महान,
हनुमान करेल बेड़ा पार,
जर जपतील नाम हनुमान,
होतील सर्व दिवस एक समान।

This picture was submitted by Smita Haldankar.

More Pictures

  • Shubh Sakal Hanuman Wish Image
  • Shubh Sakal Hanuman
  • Shubh Sakal Bajarang Bali Hanuman
  • Shubh Sakal Hanuman
  • Shubh Sakal Hanuman
  • Shubh Mangalwar Hanuman Image In Marathi
  • Shubh Sakal Ganpati Images

Leave a comment