Shubh Sakal – Hrudayat Fakt Aaplech Distat

Shubh Sakal Marathi MessageDownload Image
जीवन बदलण्यासाठी वेळ सगळ्यांनाच मिळतो….
पण वेळ बदलण्यासाठी दोन वेळा जीवन मिळत नाही
हे जरुर लक्षात असू द्या….
आरसा आणि हृदय दोन्ही तसे नाजूक असतात
फरक एवढाच, आरशात सगळे दिसतात,
आणि 
हृदयात फक्त आपलेच दिसतात….
।। शुभ सकाळ ।।

This picture was submitted by Smita Haldankar.

Leave a comment