Shubh Sakal Marathi Messages With Images ( शुभ सकाळ मराठी मेसेजेस सह इमेजेस )

Shubh Sakal Marathi Messages With ImagesDownload Imageशुभ सकाळ
आजची सकाळ तुमच्या आयुष्यात परत कधी येणार नाही, म्हणून उठा आणि दिवसाच्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या!
आपला दिवस चांगला जावो.

Shubh Sakal Suvichar Message With RoseDownload Image
शुभ सकाळ
तुमची विचारसरणी च तुम्हाला मोठं बनवते !!
जर आपल्याला गुलाबासारख बहरायचे असेल
तर काट्यांसह समन्वयाची कला शिकायला हवी.

Shubh Sakal Message On RelationshipDownload Image
जर निभावून घेण्याची इच्छा दोन्ही बाजूंनी असेल तर कोणताही संबंध अयशस्वी होणार नाही.
शुभ सकाळ

Shubh Sakal Hasat RahaDownload Image
शुभ सकाळ
“जगातील फक्त मानव एकमेव प्राणी आहे, ज्याला भगवंताने हसण्याची गुणवत्ता दिली आहे, गमावू नका. ”
नेहमी आनंदी रहा, हसत रहा, हसवत रहा.

Shubh Sakal Aanandi Rahnyacha Sundar UpayDownload Image
आनंदी राहण्याचा सुंदर उपाय
आशा देवा कडे ठेवा,
सर्वां कडे नाही.
शुभ सकाळ

Shubh Sakal Parmeshwar Asa Director AaheDownload Image
जीवनात कितीही कठीण प्रसंग आले तर तक्रार करू नका
कारण परमेश्वर असा डायरेक्टर आहे,
जो कठीण रोल नेहमी अप्रतिम अभिनेत्यालाच देतो. 
शुभ सकाळ

Sundar Sakal Moklya Manane JagaDownload Image
सुंदर सकाळ
माझ ऐका, मोकळ्या मनाने जगा‌,
हसा, आनंदी रहा कारण,
हे जीवन पुन्हा कधी मिळणार नाही.

Shubh Sakal Jivanacha ZokaDownload Image
झोपाळा जितका मागे जातो – तेवढा पुढे सुद्धा येतो त्याच प्रमाणे जर ‘जीवनाचा’ झोका मांगे गेला तर ‘घाबरु नका’. . . तो पुढे ही येईल!
शुभ सकाळ

Shubh Sakal Chintan Kara Manan KaraDownload Image

Shubh Sakal Mast Rangoli MitraDownload Image

Download Image
‘कष्ट’ आणि ‘मेहनत’
ऐवढ्या शांतपणे करायचं की,
आवाज फक्त आपल्या
‘यशाचाच’ घुमला पाहिजे..
||शुभ सकाळ||

Download Image
शुभ सकाळ शुभ दिन
जय श्री कृष्ण
मन ओळखणाऱ्यांपेक्षा
मन जपणारी माणसं हवीत
कारण, ओळख ही⚘
क्षणभरासाठी असते
तर जपवणूक आयुष्यभरासाठी.
भलेही प्रगती
थोडी कमी झाली तरी चालेल..
पण माझ्यापासून
कोणाचे नुकसान नको
ही भावना ज्याच्याजवळ असते
तो योग्य प्रगतीच्या वाटेवर असतो.

Shubh SakalDownload Image
जगणे आता उत्सव व्हावे,
क्षण क्षण हे भरभरून जगावे,
पैसाअडका या हीं पेक्षा,
फक्त आनंद हेच ध्येय असावे,
तो रुसला का? ती फुगली का ?
तिथल्या तिथेच सोडून द्यावे,
सॉरीची ती कुबडी घेऊन,
नात्याला त्या उचलून घ्यावे,
कुणी वागला कसे जरीही,
देवाला न्यायाधीश करावे,
सोडुन दयावे दुखरे क्षण अन,
जगणे हे आनंदी करावे
शुभ सकाळ

Download Image
स्वप्नं अशी बघा की पंखाना बळ येईल
मैत्री अशी करा की जग आपलं होईल
अपयश असं स्वीकारा की विजेता भारावेल
माणूस असे बना की माणूसकी नतमस्तक होईल
शिष्य असे बना की जगाला शिकवता येईल
प्रेम असं करा की जग प्रेमळ होईल
प्रगती अशी करा की भगवंत आणि कुटुंब आनंदी होईल
आणि एकमेकांना सहकार्य इतकं करा की आपल्या जीवनाचं सार्थक होईल
||शुभ सकाळ ||

Download Image
एका कलाकाराला हृदयाचा दरवाजा बनवायला सांगितलं ,
त्याने खूप सुंदर हृदय बनवून त्याला एक छोटा दरवाजा बनवला
पण हँडल मात्र बनवले नाही, कोणीतरी विचारले कि याला हँडल का नाही ,
तेव्हा त्याने दिलेले उत्तर मनाला स्पर्श करणारे आहे ,
त्याने उत्तर दिले “हृदयाचे दरवाजे आतून उघडतात, बाहेरून नाही ”
।। शुभ सकाळ ।। शुभ दिवस ।।

Download Image
तुम्ही जेवढा आनंद दुसऱ्यांना वाटाल,
तेवढाच किंबहुना त्याहून जास्त आनंद
तुम्हाला प्राप्त होत असतो.
शुभ सकाळ

Download Image
जर कधी कोणी तुमच मन तोडल
तरनिराश होउ नका कारण
हा निसर्गाचा नियम आहे…!!!
ज्या झाडावर गोड फळ असतात त्याच
झाडावर लोक जास्त दगड मारतात…!!
शुभ सकाळ

Download Image
घरातून बाहेर जाताना हुशार बनून जा कारण
जग एक बाजार आहे …
परंतु घरी जाताना एक हृदय घेऊन जा कारण
तिथे एक कुटुंब आहे.
शुभ सकाळ

Download Image
कोणत्याही माणसाला अडचणीत जपा
तो तुम्हाला आयुष्यभर जपेल…
गेलेले दिवस परत येत नाहीत
आणि येणारे दिवस कसे येणार
हे सांगता येत नाही
म्हणूनच आयुष्य हसत जगा
शुभ सकाळ

Shubh Sakal Kami Pana Thevu NakaDownload Image

Download Image
शुभ सकाळ माझ्या मित्र-मैत्रिणींनो
सुंदर पहाट
खूप खूप ताकद लागते आलेले अपयश पचवायला
डोळ्यात आलेले पाणी पुसून ओठावर हसू खेळवायला
काही तरी ध्येय लागतं आपल्याला आयुष्य जगायला,
शेवटी अपयशीच गरज असते आयुष्यात काम्बीर बनायला.
घर छोटा असलं तरी चालेल पण मन मोठं असलं पाहिजे.

Download Image
“सुंदर सुविचार“
आपण ज्याची इच्छा करतो
प्रत्येकवेळी तेच आपल्याला
मिळेल असे नाही
परंतु नकळत बऱ्याच वेळा
आपल्याला असं काहीतरी
मिळतं ज्याची कधीच अपेक्षा नसते,
यालाच आपण केलेल्या
चांगल्या कामाबद्धल मिळालेले
“आशिर्वाद“ असे म्हणतो.
“शुभ सकाळ“
सुंदर दिवसाच्या सुंदर शूभेच्छा

Download Image
सगळीच स्वप्न पुर्ण होत नसतात
ती फक्त पहायची असतात…कधी कधी त्यात
रंग भरायचे असतात पण स्वप्न पुर्ण झालं नाही तर
दुखी व्हायच नसतं..रंग उडाले म्हणुन
चित्र फाडायचं नसतं
फक्त लक्षात ठेवायच असतं सर्वच काही आपल नसत..
☆→शुभ सकाळ←☆

Download Image
जगात कुठलीच गोष्ट परिपुर्ण नाही.
परमेश्वरानं सोनं निर्माण केलं.

चाफ्याची फूलं सुद्धा त्यानंच निर्माण केली

मग त्याला सोन्याला चाफ्याचा वास
नसता का देता आला

अपूर्णतेत ही काही
मजा आहेचकी
शुभ सकाळ

Download Image
!! शुभ सकाळ शुभ दिन !! 
एकत्र येण सोप असत,
पण एकत्र होण कठीण असत.
कारण एकत्र येण्यासाठी कारण लागत नाही,
पण एकत्र होण्यासाठी
विचार एकत्र येण गरजेच असत.

Download Image

Download Image
!! शुभ सकाळ शुभ दिन !! 
जर तुम्हाला आयुष्यामध्ये
खूप संघर्षकरावा लागत असेल , 
तर स्वतःला खूप नशीबवान समजा 
कारण देव संघर्ष करायची संधी
फक्त त्यांनाच देतो ,
ज्यांच्यामध्ये क्षमता असते…!

Download Image
!! शुभ सकाळ शुभ दिन !! 
परोपकार करणारा माणूस निरपेक्ष भावनेने काम करत असतो 
कारण चांगल्या कामाची भावना मनात येणे हेच योग्य बक्षीस असते .
– स्वामी विवेकानंद

Download Image
!! शुभ सकाळ शुभ दिन !! 
आपल्या मनात चांगल्या व वाईट 
ह्या दोन्ही विचारांचे नेहमी युद्ध सुरु असते.
या युद्धात कोणाची जीत व्हावी 
ह्याचा आपणच विचार करायचा असतो.

Download Image
माझी माणसं हिच माझी श्रीमंती…
लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो…
अरे पैसा व्यवहारासाठी लागतो जगण्यासाठी लागतात…
“प्रेमाची माणसं”
शुभ सकाळ.

Download Image
!! शुभ सकाळ शुभ दिन !!
“कोणत्याही मनुष्याची सध्याची स्थिती 
पाहून त्याच्या भविष्याची टर उडवु नका, 
कारण काळ इतका ताकदवान आहे की, 
तो एका सामान्य कोळशालाही हळु हळु
हिरा बनवतो…!!!”

This picture was submitted by Smita Haldankar.

More Pictures

  • Shubh Sakal Marathi Wish For Woman

Leave a comment